Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाजार समिती निवडणूक… महिलांच्या दोन्ही जागा शेतकरी विकास मंडळाला; जनसेवा मंडळ अद्याप खाते उघडण्यापासून दूरच
महाराष्ट्र संवाद विशेष

बाजार समिती निवडणूक… महिलांच्या दोन्ही जागा शेतकरी विकास मंडळाला; जनसेवा मंडळ अद्याप खाते उघडण्यापासून दूरच

बाजार समितीवर शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व कायम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून महिला राखीव गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून
शेतकरी विकास मंडळाच्या दिपाली वरपे आणि रुक्मिणी साकोरे या दोन्ही महिला उमेदवारांनी विजय मिळविला आहे. त्यांनी जनसेवा मंडळाच्या अंजना दिघे आणि रोहिणी निघते यांचा पराभव केला आहे.

या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ 8 वरून 10 वर गेले आहे तर थोरात समर्थक असलेले अपक्ष सचिन करपे देखील निवडून आले. राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही खाते खोलता आलेले नाही.

सोसायटी मतदार संघ महिला राखीव:-
अंजनाबाई पुंजा दिघे (जनसेवा मंडळ- 437)
रोहिणी किशोर निघूते (जनसेवा मंडळ- 448)
दिपाली भाऊसाहेब वर्पे (शेतकरी विकास मंडळ- 1181 विजयी)
रुक्मिणी शिवाजी साकूरे (शेतकरी विकास मंडळ- 1116 विजयी)

सोसायटी मतदार संघ इतर मागासवर्गीय:-
शरद ज्ञानदेव गोर्डे (जनसेवा मंडळ- 435
सुधाकर पुंजाजी ताजने (शेतकरी विकास मंडळ- 1176 विजयी)

सोसायटी मतदार संघ विमुक्त जाती भटक्या जमाती:-
अनिल शिवाजी घुगे (शेतकरी विकास मंडळ- 1179 विजयी)
संदीप भाऊसाहेब घुगे (जनसेवा मंडळ- 446)

ग्रामपंचायत सर्वसाधारण गट:- (एकूण मतदान 1387 झालेले मतदान 1368 – 98.63%) बाद मते –
जनार्दन म्हातारबा आहेर (जनसेवा मंडळ- 480)
संतु गंगाधर कुटे (अपक्ष- 04
दत्तात्रय केशव गुंजाळ (अपक्ष- 13)
संदीप भास्करराव देशमुख (जनसेवा मंडळ- 379)
अरुण तुळशीराम वाघ (शेतकरी विकास मंडळ- 864 विजयी)
सखाहरी बबन शरमाळे (शेतकरी विकास मंडळ- 832 विजयी)

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ:-
संजय दादा खरात (शेतकरी विकास मंडळ- 930 विजयी)
महादू जानकु गोंधे (जनसेवा मंडळ- 399)

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ:-
निलेश बबन कडलग (शेतकरी विकास मंडळ- 936 विजयी)
संजय दत्तात्रय पावसे (जनसेवा मंडळ- 390)

व्यापारी मतदारसंघ:- (एकूण मतदान 403 झालेले मतदान 371 – 92%) बाद मते –
मनसुख शंकर भंडारी (शेतकरी विकास मंडळ- 336 विजयी)
अजीम गुलाम हुसेन शेख (जनसेवा मंडळ- 33)
खलील नवाब शेख (जनसेवा मंडळ- 21)
नबी पापा शेख (अपक्ष- 01)
निसार गुलाब शेख (शेतकरी विकास मंडळ- 339 विजयी)
रफिक पापा (बेपारी) शेख (अपक्ष-01)

हमाल मापाडी मतदारसंघ:- (एकूण मतदान 147 झालेले मतदान 147 – 100%) बाद मते –
सचिन बाळकृष्ण कर्पे (अपक्ष- 90 विजयी)
महेंद्र रखमा गुंजाळ (शेतकरी विकास मंडळ- 52)
सोमनाथ तुकाराम दिघे (जनसेवा मंडळ- 01)

(जसजसे निवडणूक निकाल हाती येतील तसतसे आम्ही हे वृत्त अपडेट करीत आहोत)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 471
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.