अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून सोसायटी गटाच्या जागांची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाचे शंकर खेमनर, कैलास पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कान्हेरे, गीताराम गायकवाड, सतीश खताळ व विजय सातपुते विजयी झाले आहेत.
या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाने संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ यामुळे 17 वर गेले असून अपक्ष म्हणून निवडून आलेला उमेदवार देखील थोरात समर्थक असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समर्थकांना चंचू प्रवेशही करता आलेला नाही.
सोसायटी मतदार संघ (एकूण मतदान 1677 झालेले 1624 – 96.83%) बाद मते-
डॉ. अशोक वामनराव इथापे (जनसेवा मंडळ-
सुरेश रामचंद्र कान्होरे (शेतकरी विकास मंडळ – 1150 विजयी)
सतीश विश्वनाथ खताळ (शेतकरी विकास मंडळ – 1130 विजयी)
शंकर हनुमंता खेमनर (शेतकरी विकास मंडळ- 1130 विजयी)
ॲड. श्रीराम अरविंद गणपुले (जनसेवा मंडळ-
गीताराम दशरथ गायकवाड (शेतकरी विकास मंडळ- 1129 विजयी)
विकास शांताराम गायकवाड (जनसेवा मंडळ-
मनीष सूर्यभान गोपाळे (शेतकरी विकास मंडळ- 1116
भीमराज नामदेव चत्तर (जनसेवा मंडळ-
भाऊराव रामराव देशमुख (अपक्ष-
योगेश मधुकर देशमुख (अपक्ष-
कैलास बाळासाहेब पानसरे (शेतकरी विकास मंडळ- 1094 विजयी)
काशिनाथ रभाजी पावसे (जनसेवा मंडळ-
कचरू भाऊपाटील वारुक्षे (अपक्ष-
रमेश नामदेव शिंगोटे (अपक्ष-
बाळासाहेब लहानु शेटे (जनसेवा मंडळ-
यशवंत कारभारी शेळके (जनसेवा मंडळ-
विजय विठ्ठल सातपुते (शेतकरी विकास मंडळ- 1049 विजयी)
सोसायटी मतदार संघ महिला राखीव:-
अंजनाबाई पुंजा दिघे (जनसेवा मंडळ- 437)
रोहिणी किशोर निघूते (जनसेवा मंडळ- 448)
दिपाली भाऊसाहेब वर्पे (शेतकरी विकास मंडळ- 1181 विजयी)
रुक्मिणी शिवाजी साकूरे (शेतकरी विकास मंडळ- 1116 विजयी)
सोसायटी मतदार संघ इतर मागासवर्गीय:-
शरद ज्ञानदेव गोर्डे (जनसेवा मंडळ- 435
सुधाकर पुंजाजी ताजने (शेतकरी विकास मंडळ- 1176 विजयी)
सोसायटी मतदार संघ विमुक्त जाती भटक्या जमाती:-
अनिल शिवाजी घुगे (शेतकरी विकास मंडळ- 1179 विजयी)
संदीप भाऊसाहेब घुगे (जनसेवा मंडळ- 446)
ग्रामपंचायत सर्वसाधारण गट:- (एकूण मतदान 1387 झालेले मतदान 1368 – 98.63%) बाद मते –
जनार्दन म्हातारबा आहेर (जनसेवा मंडळ- 480)
संतु गंगाधर कुटे (अपक्ष- 04
दत्तात्रय केशव गुंजाळ (अपक्ष- 13)
संदीप भास्करराव देशमुख (जनसेवा मंडळ- 379)
अरुण तुळशीराम वाघ (शेतकरी विकास मंडळ- 864 विजयी)
सखाहरी बबन शरमाळे (शेतकरी विकास मंडळ- 832 विजयी)
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ:-
संजय दादा खरात (शेतकरी विकास मंडळ- 930 विजयी)
महादू जानकु गोंधे (जनसेवा मंडळ- 399)
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ:-
निलेश बबन कडलग (शेतकरी विकास मंडळ- 936 विजयी)
संजय दत्तात्रय पावसे (जनसेवा मंडळ- 390)
व्यापारी मतदारसंघ:- (एकूण मतदान 403 झालेले मतदान 371 – 92%) बाद मते –
मनसुख शंकर भंडारी (शेतकरी विकास मंडळ- 336 विजयी)
अजीम गुलाम हुसेन शेख (जनसेवा मंडळ- 33)
खलील नवाब शेख (जनसेवा मंडळ- 21)
नबी पापा शेख (अपक्ष- 01)
निसार गुलाब शेख (शेतकरी विकास मंडळ- 339 विजयी)
रफिक पापा (बेपारी) शेख (अपक्ष-01)
हमाल मापाडी मतदारसंघ:- (एकूण मतदान 147 झालेले मतदान 147 – 100%) बाद मते –
सचिन बाळकृष्ण कर्पे (अपक्ष- 90 विजयी)
महेंद्र रखमा गुंजाळ (शेतकरी विकास मंडळ- 52)
सोमनाथ तुकाराम दिघे (जनसेवा मंडळ- 01)
(लवकरच आकडेवारीसह अंतिम वृत्त अपडेट करीत आहोत)

