Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व

एका अपक्षासह शेतकरी विकास मंडळाचा सर्व जागांवर विजय, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या जनसेवा मंडळाचा धुव्वा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/04/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपेक्षेप्रमाणे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व कायम राहिले आहे. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत त्यांच्या जनसेवा मंडळाचा साफ धुव्वा उडाला आहे. त्यांच्या अधिपत्याखालील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. एका जागेवर थोरात समर्थक अपक्ष उमेदवाराचा व शेतकरी विकास मंडळाचे सतरा उमेदवार विजयी झाले आहेत.

बाजार समितीच्या 18 जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. निवडणूक मैदानामध्ये थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ आणि विखे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळात सरळ लढत झाली. शुक्रवारी मतपेटीत 45 उमेदवारांचे भवितव्य बंद झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सर्जेराव कांदळकर सहाय्यक निवडणूक अधिकारी बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मतमोजणी शांततेत पार पडली.

सुरुवातीला व्यापारी गटाची मतमोजणी करण्यात आली. तर सर्वात शेवटी सोसायटी गटाची मतमोजणी करण्यात आली अंतिम निकाल अडीच वाजण्याच्या सुमारास जाहीर करण्यात आला. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी स्थळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते
सोसायटी मतदार संघ:- (बाद मते 86)
डॉ. अशोक वामनराव इथापे (जनसेवा मंडळ- 430)
सुरेश रामचंद्र कान्होरे (शेतकरी विकास मंडळ – 1150 विजयी)
सतीश विश्वनाथ खताळ (शेतकरी विकास मंडळ – 1130 विजयी)
शंकर हनुमंता खेमनर (शेतकरी विकास मंडळ- 1130 विजयी)
ॲड. श्रीराम अरविंद गणपुले (जनसेवा मंडळ- 409)
गीताराम दशरथ गायकवाड (शेतकरी विकास मंडळ- 1129 विजयी)
विकास शांताराम गायकवाड (जनसेवा मंडळ- 385)
मनीष सूर्यभान गोपाळे (शेतकरी विकास मंडळ- 1116 विजयी)
भीमराज नामदेव चत्तर (जनसेवा मंडळ- 404)
भाऊराव रामराव देशमुख (अपक्ष- 07)
योगेश मधुकर देशमुख (अपक्ष- 04)
कैलास बाळासाहेब पानसरे (शेतकरी विकास मंडळ- 1094 विजयी)
काशिनाथ रभाजी पावसे (जनसेवा मंडळ- 381)
कचरू भाऊपाटील वारुक्षे (अपक्ष- 00)
रमेश नामदेव शिंगोटे (अपक्ष- 05)
बाळासाहेब लहानु शेटे (जनसेवा मंडळ- 383)
यशवंत कारभारी शेळके (जनसेवा मंडळ- 369)
विजय विठ्ठल सातपुते (शेतकरी विकास मंडळ- 1049 विजयी)

संस्था महिला राखीव मतदार संघ:- (बाद मते 6)
अंजनाबाई पुंजा दिघे (जनसेवा मंडळ- 440)
रोहिणी किशोर निघूते (जनसेवा मंडळ- 446)
दिपाली भाऊसाहेब वर्पे (शेतकरी विकास मंडळ- 1189 विजयी)
रुक्मिणी शिवाजी साकूरे (शेतकरी विकास मंडळ- 1158 विजयी)

सोसायटी मतदार संघ इतर मागासवर्गीय:- (बाद मते 12)
शरद ज्ञानदेव गोर्डे (जनसेवा मंडळ- 435)
सुधाकर पुंजाजी ताजने (शेतकरी विकास मंडळ- 1176 विजयी)

सोसायटी मतदार संघ विमुक्त जाती भटक्या जमाती:- (बाद मते 8)
अनिल शिवाजी घुगे (शेतकरी विकास मंडळ- 1169 विजयी)
संदीप भाऊसाहेब घुगे (जनसेवा मंडळ- 446)

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ:- (बाद मते 71)
जनार्दन म्हातारबा आहेर (जनसेवा मंडळ- 480)
संतु गंगाधर कुटे (अपक्ष- 04)
दत्तात्रय केशव गुंजाळ (अपक्ष- 13)
संदीप भास्करराव देशमुख (जनसेवा मंडळ- 379)
अरुण तुळशीराम वाघ (शेतकरी विकास मंडळ- 864 विजयी)
सखाहरी बबन शरमाळे (शेतकरी विकास मंडळ- 832 विजयी)

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ:- (बाद मते 37)
संजय दादा खरात (शेतकरी विकास मंडळ- 930 विजयी)
महादू जानकु गोंधे (जनसेवा मंडळ- 399)

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक प्रतिनिधी मतदार संघ:- (बाद मते 40)
निलेश बबन कडलग (शेतकरी विकास मंडळ- 936 विजयी)
संजय दत्तात्रय पावसे (जनसेवा मंडळ- 390)

व्यापारी मतदारसंघ:- (बाद मते एक)
मनसुख शंकर भंडारी (शेतकरी विकास मंडळ- 336 विजयी)
अजीम गुलाम हुसेन शेख (जनसेवा मंडळ- 33)
खलील नवाब शेख (जनसेवा मंडळ- 21)
नबी पापा शेख (अपक्ष- 01)
निसार गुलाब शेख (शेतकरी विकास मंडळ- 339 विजयी)
रफिक पापा (बेपारी) शेख (अपक्ष- 01)

हमाल मापाडी मतदारसंघ:- (बाद मते चार)
सचिन बाळकृष्ण कर्पे (अपक्ष- 90 विजयी)
महेंद्र रखमा गुंजाळ (शेतकरी विकास मंडळ- 52)
सोमनाथ तुकाराम दिघे (जनसेवा मंडळ- 01)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 560
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.