Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राहाता कृ.ऊ.बा. समितीत महसूल मंत्री विखे पाटीलच वन मॅन आर्मी! माजी महसूलमंत्र्यांच्या पॅनलचा पराभव करत सर्व जागांवर मिळविला मोठा विजय
महाराष्ट्र संवाद विशेष

राहाता कृ.ऊ.बा. समितीत महसूल मंत्री विखे पाटीलच वन मॅन आर्मी! माजी महसूलमंत्र्यांच्या पॅनलचा पराभव करत सर्व जागांवर मिळविला मोठा विजय

सत्ता कायम राखली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/04/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

राहाता (महाराष्ट्र संवाद न्यूज)
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने सर्वच्या सर्व 18 जागांवर मोठा नेत्रदीपक विजय मिळविला आहे. त्यामुळे या बाजार समितीवर त्यांचे वर्चस्व कायम राहिले.

संगमनेर आणि राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजी-माजी महसूल मंत्र्यांनी एकमेकांविरोधात आपले पॅनल उभे केले होते. निवडणूक निकालानंतर दोघांनीही आपापल्या बाजार समित्या कायम राखल्या आहेत. संगमनेरमध्ये थोरात यांच्या तर राहत्या मध्ये विखे यांच्या नेतृत्वाखालील मंडळांनी सर्वच्या सर्व जागांवर यश मिळविल्याने दोन्ही सामने बरोबरीत सुटले आहे.

राहाता बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरुवातीलाच तीन जागा बिनविरोध झाल्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन मंडळात सरळ लढत झाली. राहाता बाजार समितीवर एकहाती वर्चस्व असलेल्या मंत्री विखे यांच्या नेतृत्वाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शेतकरी परिवर्तन मंडळाने प्रथमत:च आव्हान दिले होते. मात्र त्यांच्या समर्थकांना हे आव्हान पेलता आले नाही.

मतदानानंतर लगेचच 15 जागांसाठीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकाल स्पष्ट झाल्यानंतर मतमोजणीस्थळी आलेल्या आलेल्या मंत्री विखे पाटील यांचे त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण करीत जोरदार स्वागत केले.

निवडणूक निकाल खालील प्रमाणे:-
सोसायटी सर्वसाधारण मतदार संघ:-
आण्णासाहेब भाऊसाहेब कडू – 649
विजय उर्फ राजेंद्र बाबुराव कातोरे – 635
संतोष लक्ष्मण गोर्डे – 639
दत्तात्रय विठ्ठलराव गोरे – 624
ज्ञानेश्‍वर गंगाधर गोंदकर – 646
ज्ञानदेव नारायण चौधरी – 638
बाबासाहेब पोपटराव शिरसाठ – 629 (सर्व विजयी जनसेवा मंडळ)
सार्थक सचिन कोते – 204
बाळासाहेब किसन खर्डे – 201
जगन्नाथ दादा गोरे – 204
बबन लक्ष्मण नळे – 200
उत्तमराव सावळेराम मते – 196
विठ्ठल कचरु शेळके – 201
नितीन विष्णुपंत शेळके – 198 (सर्व पराभुत महाविकास आघाडी.)

महिला मतदार संघ-
मिना भिमराज निर्मळ – 630
रंजना सोन्याबापु लहारे – 637 (दोन्ही विजयी जनसेवा मंडळ)
अनिता शरद गोर्डे – 225
लता वसंत चव्हाण – 220 (दोन्ही पराभुत महाविकास आघाडी)

इतर मागास प्रवर्ग- 
दिलीप विश्‍वनाथ गाडेकर – 655 विजयी जनसेवा.
अण्णासाहेब बजाबा वाघे – 225 पराभुत महाविकास आघाडी.

विमुक्त जाती भटक्या विशेष मागास प्रवर्ग-
राजेंद्र भागवत धुमसे – 640 विजयी जनसेवा मंडळ.
सुनिल मुरलीधर थोरात – 242 पराभुत महाविकास आघाडी.

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ-
जालिंदर दगडू गाढवे – 447
राहुल मच्छिंद्र धावणे – 426 (दोघेही विजयी जनसेवा मंडळ)
विजय बबनराव चौधरी – 141)
शरद भाऊसाहेब भदे – 133 (दोघेही पराभुत महाविकास आघाडी)
भास्कर दामोधर मोटकर – 05 पराभुत अपक्ष.

अनुसुचित जाती जमाती मतदार संघ-
सुभाष तुकाराम गायकवाड – 458 विजयी जनसेवा मंडळ.
रमेश सिताराम बनसोडे – 135 पराभुत महाविकास आघाडी.

अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघ- शांताराम सोपानराव जपे – 437 विजयी जनसेवा मंडळ
श्रीकांत तान्हाजी मापारी – 162 पराभुत महाविकास आघाडी

बिनविरोध झालेले जनसेवाचे उमेदवार
बाबासाहेब कांदळकर (हमाल मापाडी मतदार संघ)
सचिन फकिरा कानकाटे व निलेश कानिफ बावके (व्यापारी मतदार संघ)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 814
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.