Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर; ‘संगमनेर’मधून यांचा आहे समावेश
राजकारण

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर; ‘संगमनेर’मधून यांचा आहे समावेश

उत्तर नगर जिल्ह्यात पक्ष वाढीला वेग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/05/2023Updated:10/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची यादी शिवसेनेचे (ठाकरे) मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मधून बुधवारी जाहीर करण्यात आली आहे.

पद, पदाधिकाऱ्याचे नाव व कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे :
कक्ष जिल्हा संघटक : अशोक थोरे (कोपरगाव / श्रीरामपूर/नेवासा / राहाता / संगमनेर अकोले / राहुरी),
कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीस : अॅड. राहुल नवले,
कक्ष जिल्हा सहसंघटक : प्रमोद कुलट (संगमनेर/अकोले / राहाता),
कक्ष जिल्हा सहसंघटक दत्ता कडू (कोपरगाव / श्रीरामपूर/ नेवासा / राहुरी),
कक्ष उपजिल्हा संघटक : मिलिंद नाईकवाडी (संगमनेर/अकोले / राहाता),
कक्ष उपजिल्हा संघटक : अशोक पवार (कोपरगाव / श्रीरामपूर),
कक्ष उपजिल्हा संघटक : काळू हाटकर (नेवासा / राहुरी),
कक्ष तालुका संघटक : अमोल शिंदे (कोपरगाव),
कक्ष तालुका सहसंघटक : रोहित पवार (कोपरगाव),
कक्ष तालुका संघटक : श्रीकांत शेळके (श्रीरामपूर),
कक्ष तालुका सहसंघटक: अमित कोलते (श्रीरामपूर),
कक्ष तालुका संघटक : जयराम कदम (नेवासा),
कक्ष तालुका सहसंघटक : आदिनाथ फाटके (नेवासा),
कक्ष तालुका संघटक : रिंकेश जाधव (राहाता),
कक्ष तालुका सहसंघटक : गणेश सातपुते (राहाता),
कक्ष तालुका संघटक : सदाशिव हासे (संगमनेर),
कक्ष तालुका सहसंघटक : प्रवीण कडलग (संगमनेर),
कक्ष तालुका संघटक : लक्ष्मण शेळके (अकोले),
कक्ष तालुका सहसंघटक : संदीप डोंगरे (अकोले),
कक्ष तालुका संघटक : कृष्णा पोपळघट (राहुरी),
कक्ष तालुका सहसंघटक : लतिका गोपाळे (राहुरी),
कक्ष शहर संघटक : रवींद्र कथले (कोपरगाव),
कक्ष शहर संघटक : जगदीश बिरारी (श्रीरामपूर),
कक्ष शहर संघटक : कैलास जिरे (नेवासा),
कक्ष शहर संघटक : रवि सोनवणे (शिर्डी),
कक्ष शहर संघटक : योगेश बिचकर (संगमनेर),
कक्ष शहर संघटक : विक्रम मालुंजकर (अकोले),
कक्ष शहर संघटक : योगेश घाडगे (राहुरी),
कक्ष शहर संघटक : मिलिंद गाडेकर (राहाता)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 782
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.