Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत महसूल मंत्री विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यातील आश्वीच्या शिबलापूरसह सर्व जागांवर आमदार थोरात समर्थकांचा विजय
राजकारण

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत महसूल मंत्री विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यातील आश्वीच्या शिबलापूरसह सर्व जागांवर आमदार थोरात समर्थकांचा विजय

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 19, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

संगमनेर तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यातील आश्वीच्या शिबलापूरसह सर्व जागांवर आमदार थोरात समर्थकांनी मोठा विजय मिळवला आहे. यामुळे तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींवर पोट निवडणुकीच्या माध्यमातून आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवण्यात थोरात यशस्वी झाले आहे.

तालुक्यातील शिबलापुर, पिंपळगाव देपा, पोखरी हवेली, नांदुरी दुमाला या गावांमधील पाच जागांकरता पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये आश्वी गटातील शिबलापूर ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत आमदार थोरात गटाच्या गितांजली संदीप मुन्तोडे व करुणा सागर मुन्तोडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

तर पिंपळगाव देपामधून नाना बाळशीराम गांजवे, पोखरी हवेलीमधून घुले संचिता दिनकर व नांदुरी दुमाला येथून वैशाली अमोल कराळे विजयी झाले आहेत. हे सर्व उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात गटाचे आहेत.

या सर्व उमेदवारांचे यशोधन जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेत्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात जिंदाबादच्या घोषणा देवून परिसर दुमदुमून टाकला. गुलाल आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करत सर्व उमेदवारांनी आपला विजय साजरा केला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 771
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

By अनंत पांगारकरJune 4, 20260

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचं जोरदार वारं वाहात आहे.…

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.