Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नगर मुक्कामी; शुक्रवारी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार
राजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नगर मुक्कामी; शुक्रवारी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे करणार लोकार्पण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रात्री अहमदनगरमध्ये मुक्कामी येत आहे. पुण्याहून रात्री ते अहमदनगरला येणार असून त्यांच्या समवेत राज्याचे महसूल संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील नगरमध्ये येत आहेत. फडणवीस उद्या नगर मधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

फडणवीस यांच्या उपस्थितीत नगरमध्ये शुक्रवारी भाजपचा मेळावा होत असून या मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय त्यांच्या उपस्थितीत आणखी काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फडणवीस गुरुवारी रात्री नगरमध्ये येत असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रात्रीच्या भेटीत ते नेमका काय कानमंत्र देतात याची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

शुक्रवारी सकाळी त्यांच्या हस्ते अहमदनगरच्या नूतन शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमा पाठोपाठ ते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संदर्भात विकास आढावा बैठक घेणार आहेत.

केंद्रात मोदी सरकार सत्तेत येऊन नऊ वर्षांचा कालावधी उलटला आहे. या पार्श्वभूमीवर 30 मे ते 30 जून या कालावधीत जनसंपर्क अभियान राबविले जाणार असून या अभियानासंदर्भात पारिजात चौकातील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास ते उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मेळाव्यानंतर शिर्डी येथे होणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे शिर्डी ते भरवीर या मार्गाचे लोकार्पण फडणवीस यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. यासाठी देखील ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 453
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.