Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वर्धापन दिनानिमित्त संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने (ठाकरे) सत्यनारायण महापूजा
राजकारण

वर्धापन दिनानिमित्त संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने (ठाकरे) सत्यनारायण महापूजा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने (ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त सोमवारी शहरातील नेहरू गार्डन जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. पदाधिकारी कार्यकर्त्यांचा नागरिकांनी यावेळी प्रसादाचा लाभ घेतला.

शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरदेखील एकनिष्ठ शिवसैनिकांनी रविवारी मुंबईत झालेल्या पदाधिकारी शिबिरात मोठी गर्दी केली होती.

या शिबिरासाठी संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुंबई येथे उपस्थित राहून मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले तसेच आज १९ जूनला शिवसेना शहर व तालुक्याच्यावतीने (ठाकरे गट) संगमनेर येथील नेहरू गार्डन परिसरातील कार्यालयात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांच्यावतीने जल्लोष करण्यात आला व घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी म्हणाले, शिवसेनेत कितीही गद्दाऱ्या झाल्या तरी शिवसैनिक हे ठाकरे, मातोश्री व सेनाभवन ह्या त्रिसूत्रालाच मानूनच वाटचाल करत राहतील. आगामी काळात निवडणुकांमध्ये शिवसेना आपली खरी ताकद भाजप व मिंधेगटाला दाखवून देईल. लोकसभा संपर्कप्रमुख बबनराव घोलप, विधानसभा संपर्कप्रमुख अजय व्हनोळे, जिल्हाप्रमुख मुजीब शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी वर्धापन दिनानिमित्त संगमनेर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या.

वर्धापनदिनाच्या यशस्वी नियोजनासाठी शहर प्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठारभाग प्रमुख संजय फड, युवा सेनेचे अमित चव्हाण, शहरप्रमुख गोविंद नागरे, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, युवा सेना उपशहर प्रमुख अक्षय गाडे, युवा सैनिक फैसल सय्यद, शिवसेनेचे उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, वेणूगोपाल लाहोटी, झिंजुर्डे सर, रोहित नि-हाळी, सचिन साळवे, राजाभाऊ सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजय सातपुते, विजय भागवत, सागर शेंडे, विशाल बाप्ते, भीमा अनाप, मुकेश काठे, प्रसन्ना गोरे, प्रशांत खजुरे, त्रिलोक कतारी, प्रलोक कतारी, सनिल कतारी, प्रकाश चोथवे, महेश कतारी, संदीप कतारी, केवल कतारी यांच्यासह

महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस सुरेखा गुंजाळ, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, उपतालुका प्रमुख वैशाली वडतल्ले, ग्राहक संरक्षक कक्षाचे सदाशिव हासे, शिवसेना तालुका समन्वयक एस. पी. राहाणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, रंगनाथ फटांगरे अमित फटांगरे, आसिफ तांबोळी, अजिजभाई मोमीन, माधव फुलमाळी, शाखाप्रमुख लिंगमूर्ती चिंता, अनिल खुळे, विभाग प्रमुख ओंकार सस्कर, शहर सचिव अनुप म्हाळस आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 871
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.