गुन्हेगारी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ४०० किलो प्रतिबंधित मांगुर माशासह २९ लाखांचा मुद्देमाल पकडला, चार परप्रांतीयांना बेड्याBy Annant Ppangarkar03/03/20260 संगमनेर, प्रतिनिधी राज्यात प्रतिबंधित असलेल्या मांगुर माशांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे.…