Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माझा मोबाईल नंबर ब्लॉक केलास! दसऱ्याच्या दिवशी महिलेवर दोघांनी केला कोयत्याने हल्ला… महिला जखमी
गुन्हेगारी

माझा मोबाईल नंबर ब्लॉक केलास! दसऱ्याच्या दिवशी महिलेवर दोघांनी केला कोयत्याने हल्ला… महिला जखमी

संगमनेर शहरातील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : मोबाईल नंबर ब्लॉक केला या कारणावरून संगमनेरमध्ये दोघाजणांनी महिलेवर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन सुरू असताना दुसरीकडे मात्र कोयत्यासारख्या शस्त्रानेच महिलेवर वार करण्याच्या प्रकारामुळे शहरात पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसत आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी राजेश जंबूकर व वैभव दांदे (रा. ढोलेवाडी, संगमनेर) या दोघांविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन केले जाते. मात्र संगमनेरात शस्त्राचा वापर करीत एका माहीलेला जखमी करण्यात आले आहे. मोबाईल नंबर ब्लॉक का केला याचा राग येत आरोपीने थेट फिर्यादीला कोयत्यानेच मारहाण केली.

फिर्यादी ही मित्र विलास काळे याच्यासोबत घरी असताना आरोपी राजेश जंबूकर आणि वैभव दांदे हे फिर्यादीच्या घरी आले व सदर फिर्यादीस ‘तू माझा मोबाईल नंबर ब्लॉक का केला’ असा जाब विचारत राजेश जंबूकर याने कोयत्याने फिर्यादीच्या दोन्ही हाताच्या बोटावर व डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच वैभव दांदे याने हातातील लाकडी दांडा फिर्यादीचा मित्र विलास काळे याच्या पायावर मारला. तर फिर्यादीला लाथा बुक्क्याने मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

फिर्यादीवर शहरातील खासगी रुग्णालय, घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय व लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी दोघा आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार धनवट हे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,184
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar मुंबई/अहिल्यानगर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती), मुंबई यांच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी…

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.