Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » टीप मिळाली आणि पाऊण लाखाच्या देशी-विदेशी दारूसह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला; संगमनेर पोलिसांची कारवाई
गुन्हेगारी

टीप मिळाली आणि पाऊण लाखाच्या देशी-विदेशी दारूसह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला; संगमनेर पोलिसांची कारवाई

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/01/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

एका वाहनातून देशी-विदेशी दारूची अवैधपणे विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती संगमनेर पोलिसांना मिळाली. संगमनेर तालुका पोलिसांनी संशयास्पद वाहन पकडण्यासाठी सापळा लावला. संशयास्पद वाहन पोलिसांच्या नजरेसमोरून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या कारमध्ये ७५ हजार रुपयांचे देशी-विदेशी दारू पोलिसांना आढळून आली.

सुगाव फाट्यापासून शिरसगाव धुपे रस्त्यावरील येथील रानवारा ढाबा येथे संगमनेर तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. या संदर्भात अजय शांताराम वाकचौरे (रा. निंब्रळ, ता.अकोले) याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कारवाईमध्ये अजय वाकचौरे हा बेकायदेशीरपणे विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करताना पोलिसांना आढळला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीची सुमारे ७५ हजार रुपयांची देशी विदेशी दारू हस्तगत केली आहे. तसेच त्याच्या ताब्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण पावणेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 922
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नवीन संधींचा ठरेल. कामाच्या…

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.