Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जोशी स्वीट होम अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर, कारवाईकडे लक्ष
प्रशासन

जोशी स्वीट होम अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर, कारवाईकडे लक्ष

प्राप्त झालेल्या अहवालावर सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/02/2025Updated:16/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १५ फेब्रुवारी – प्रतिनिधी
मध्यंतरी कच्चा आणि शिळा मिठ्ठा वडा प्रकरणी एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर संगमनेरमधील मिठाई साठी प्रसिद्ध असलेले जोशी स्वीट होम चर्चेत आले होते. आता या जोशी स्वीट होमची अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून चौकशी सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जोशी स्वीट होम अन्न औषध प्रशासनाच्या रडारवर आले असून संबंधित विभागाकडून काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.
जोशी स्वीट होम मधील अन्नपदार्थांच्या संदर्भाने तक्रारी झाल्यानंतर संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील त्यांच्या मुख्य दुकानात काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली व या तपासणीचा अहवाल आता समोर आला आहे. या अहवालानुसार ही चौकशी सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
संगमनेरमधील जोशी स्वीट होम हे विशेषतः जिलेबी, गुलाबजाम आणि मिठ्ठावडा यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथील सर्वच गोड आणि खारा माल संगमनेर शहर आणि तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. राज्यातील संगमनेरमधील रहिवासी देखील जोशी स्वीट होमचे चहाते आहेत. मात्र या दुकानाविषयी अन्न व औषध प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्यानंतर हे दुकान चर्चेत आले आणि या दुकानातील मिठाईजन्य पदार्थांबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जोशी स्वीट होम मधील मिठाईची तसेच अन्न पदार्थाची तपासणी केली असून या संदर्भातील एक सविस्तर अहवाल समोर आला आहे. या अहवालात अनेक मुद्दे उपस्थित झाले असून वादग्रस्त मुद्द्यांवर तपासणी सुरू आहे. तसेच येथील मालामध्ये काही भेसळ होते काय याचे देखील नमुने पाठवून त्याचा देखील अहवाल देखील अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार असून काही नमुने पुन्हा तपासण्यासाठी घेतले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अहिल्या नगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित दुकानदाराला नोटीस काढून त्रुटींची पूर्तता करण्यास सुचविण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या अहवालावर सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच अन्नपदार्थांचे अहवाल प्राप्त झाल्यावर देखील संबंधित स्वीट होम वर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असे अहिल्यानगरचे अन्नसुरक्षा अधिकारी प्र. प. पवार यांनी सांगितले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 15,777
अन्न व औषध प्रशासन विभाग अहवाल कारवाई जोशी स्वीट होम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

घारगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: २ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.