Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवारी संगमनेरमध्ये रोटरी क्लबचा आनंदी रस्ते उपक्रम… सहभागाचे आवाहन
सामाजिक

रविवारी संगमनेरमध्ये रोटरी क्लबचा आनंदी रस्ते उपक्रम… सहभागाचे आवाहन

उपक्रमामध्ये झुंबा डान्स, रॉक बँड, मल्लखांब, गाणी सादरीकरण, खेळणी वाटप आणि मनोरंजक गोष्टी सादरीकरण यांसारखे उपक्रम घेण्यात येणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी –
संगमनेर रोटरी क्लबच्या वतीने उद्या रविवारी (२३ फेब्रुवारी) स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी मार्गावर आनंदी रस्ते या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सकाळी ७ ते १० या वेळेत विद्यार्थी आणि नागरिकांसाठी आनंददायक ठरणाऱ्या या उपक्रमात संगमनेरमधील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून विविध मनोरंजनात्मक आणि क्रीडा संबंधी कार्यक्रमाचे यात आयोजन करण्यात आले आहे.
उपक्रमामध्ये झुंबा डान्स, रॉक बँड, मल्लखांब, गाणी सादरीकरण, खेळणी वाटप आणि मनोरंजक गोष्टी सादरीकरण यांसारखे उपक्रम घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या उपक्रमात सहभागी व्हावे आणि आनंददायी वातावरणाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे यांनी केले आहे.
“आनंदी रस्ते” उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरणात सकाळचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. सर्व संगमनेरकरांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि संगमनेरच्या रस्त्यांवर आनंद साजरा करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 550
आनंदी रस्ते रोटरी क्लब साईनाथ साबळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

By Annant Ppangarkar16/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्यासाठी सकारात्मक विचारांनी भरलेला असेल. दिवसभरात एखादी गोड…

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.