Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रायतेवाडीत सामुदायिक तुळशी विवाह सोहळा उत्साहात संपन्न; मान्यवरांची उपस्थिती

22/11/2026

काँग्रेसचे ‘वोट रक्षक’ प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार : बाळासाहेब थोरात

22/11/2026

संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर- अत्याधुनिक कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे सोमवारी लोकार्पण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत सोहळा; नाटकांचे उत्पन्न दुष्काळ निधीला देणार

22/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रायतेवाडीत सामुदायिक तुळशी विवाह सोहळा उत्साहात संपन्न; मान्यवरांची उपस्थिती
सामाजिक

रायतेवाडीत सामुदायिक तुळशी विवाह सोहळा उत्साहात संपन्न; मान्यवरांची उपस्थिती

पारंपरिक वेशभूषा, मंगल वाद्यांचा गजर आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/11/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथे सामाजिक एकोपा आणि परंपरा जपणाऱ्या सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला परिसरातील ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी उपस्थिती लावून नवदांपत्यांसह आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

या मंगलमय सोहळ्यासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलमताई खताळ, संगमनेर महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य भगवान जोशी, लीनाताई क्षत्रिय, मालपाणी उद्योग समूहाचे रमेश घोलप, माजी सरपंच तानाजी आहेर, किशोर बांगर, मनोज बांगर आणि पत्रकार सुशांत पावसे आदी मान्यवर उपस्थित होते.

सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून होणारा खर्चाचा ताळमेळ साधत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला. पारंपरिक वेशभूषा, मंगल वाद्यांचा गजर आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 165
अमोल खताळ तुळशी विवाह सोहळा नीलमताई खताळ परंपरा आणि एकोपा भगवान जोशी महाराष्ट्र संवाद न्यूज रायतेवाडी संगमनेर तालुका सत्यजीत तांबे सामाजिक उपक्रम सामुदायिक तुळशी विवाह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

This is demo post

20/11/2026

दिल्लीच्या राजकारणापेक्षा मतदारसंघातील प्रश्नांकडे लक्ष द्या; अमोल शेलकर यांचे आमदार अमोल खताळ यांना प्रत्युत्तर

20/11/2026

संगमनेर तालुक्यातील सात गावांत अद्ययावत एस.टी. प्रवासी निवारा शेड उभारणार; आमदार अमोल खताळ

19/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

रायतेवाडीत सामुदायिक तुळशी विवाह सोहळा उत्साहात संपन्न; मान्यवरांची उपस्थिती

By Annant Ppangarkar22/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथे सामाजिक एकोपा आणि परंपरा जपणाऱ्या सामुदायिक तुळशी…

काँग्रेसचे ‘वोट रक्षक’ प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार : बाळासाहेब थोरात

22/11/2026

संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर- अत्याधुनिक कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे सोमवारी लोकार्पण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत सोहळा; नाटकांचे उत्पन्न दुष्काळ निधीला देणार

22/11/2026

पदापेक्षा जनतेचा विश्वास मोठा; अस्तगावात १०.४१ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

22/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.