Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कमान कोसळल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, महायुतीविरोधात संतापाची लाट
महाराष्ट्र संवाद विशेष

कमान कोसळल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, महायुतीविरोधात संतापाची लाट

महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून विनापरवानगी अनेक फ्लेक्स लावण्यात आले या फ्लेक्स बाजीवर नव्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जोर असल्याने संगमनेर शहर या माध्यमातून विद्रूप होत आहे वेळोवेळी अनेक संघटनांनी विरोध सुद्धा केला असून प्रशासनही सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले असल्याने हे जाहिरात बाजी करणारे फ्लेक्स रस्त्यावर लोबकळत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड जगाचे दैवत आहे. मात्र भाजप महायुतीने सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने उभारलेल्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती. महाराजांची प्रतिमा लावलेली कमान पडणे हे दुर्दैव असून, यामुळे महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाला आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार असणाऱ्या आयोजकांवर तातडीने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी केली आहे.

फक्त राजकीय उद्देश ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारे संगमनेरचे शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी व महायुतीचे समर्थक यांच्या गलथान कारभारामुळे कमान कोसळल्याची घटना बुधवारी घडली. शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून गेल्या सोळा वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व राजकीय पक्ष व संघटना एकत्र येऊन साजरी करत होते. यामध्ये कधीही गटबाजी झाली नाही. यामुळे तालुक्यात एक वेगळी परंपरा निर्माण झाली होती.

 

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2025/03/VID-20250319-WA00461.mp4

मात्र यावर्षी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करत प्रशासनावर दबाव टाकून शिवजयंती उत्सवासाठी परवानगी मिळविली. प्रशासन परवानगी देत नसतानाही संगमनेर बस स्थानक परिसरात महायुतीच्या वतीने कमान उभारण्यात आली होती. तसेच शिवजयंती मिरवणूक देखील काढण्यात आली मात्र या मिरवणुकीत कोणतीही सुरक्षितता नव्हती. रस्त्यावर राजकीय उद्देश समोर ठेवून उभारलेली कमान देखील सुरक्षित नव्हती. आयोजकांचेही याकडे लक्ष नव्हते. फ्लेक्स बाजी व सोशल मीडियावर दंग असणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप होत आहे.

महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून विनापरवानगी अनेक फ्लेक्स लावण्यात आले या फ्लेक्स बाजीवर नव्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जोर असल्याने संगमनेर शहर या माध्यमातून विद्रूप होत आहे वेळोवेळी अनेक संघटनांनी विरोध सुद्धा केला असून प्रशासनही सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले असल्याने हे जाहिरात बाजी करणारे फ्लेक्स रस्त्यावर लोबकळत आहे.

ऐन गर्दीत कमान कुणाच्या अंगावर पडली असती तर मोठा अनर्थ झाला असता मात्र किरकोळ स्वरूपाचे दुखापत वगळता सुदैवाने कोणतीही गंभीर इजा झाली नाही. त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुर्तडक यांच्यासह शिवप्रेमी व विविध संघटनांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,312
कमान कोसळली कारवाई महायुती विश्वास मुर्तडक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.