Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी यांची नंदुरबार येथे बदली, बघा अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी
प्रशासन

संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी यांची नंदुरबार येथे बदली, बघा अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी

आदेशात बदली झालेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करताना पर्यायी अधिकाऱ्यांची वाट पाहू नये असेही म्हटले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/05/2025Updated:31/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी 

नाशिक परिक्षेत्रातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक विश्वास लक्ष्मण भान्सी यांची संगमनेर (अहिल्यानगर) येथून नंदुरबार येथे बदली झाली आहे.

नाशिक परिक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळाच्या ३० मे २०२५ रोजीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशाने परिक्षेत्रातील २६ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी यातील काहींना आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे.

आदेशात बदली झालेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करताना पर्यायी अधिकाऱ्यांची वाट पाहू नये असेही म्हटले आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षकांची राहील. जे अधिकारी बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त होऊनही वेळेत हजर होणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई तात्काळ सुरू करून तसा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांची यादी…

पुष्पा चंद्रभान आरणे: नाशिक ग्रामीण (०६ महिने मुदतवाढ)

नयना कैलास आगलावे: नाशिक ग्रामीण (०१ वर्ष मुदतवाढ)

जगदिश गोरख बोरसे: नाशिक ग्रामीण (०१ वर्ष मुदतवाढ)

निलेश एकनाथ बोडखे: नाशिक ग्रामीण (०१ वर्ष मुदतवाढ)

दिपक दिलीप सुरवडकर: नाशिक ग्रामीण येथून जळगांव

ईश्वर लक्ष्मण पाटील: नाशिक ग्रामीण येथून जळगांव

सौरभ छबु खंडाळे: नाशिक ग्रामीण (०१ वर्ष मुदतवाढ)

सारीका सुरेश चौधरी: नाशिक ग्रामीण (०१ वर्ष मुदतवाढ)

श्रध्दा विश्वास गंधास: नाशिक ग्रामीण (०१ वर्ष मुदतवाढ)

संध्या दौलत तेली: नाशिक ग्रामीण (०१ वर्ष मुदतवाढ)

वर्षा अरविंद गावीत: नाशिक ग्रामीण (०१ वर्ष मुदतवाढ)

विवेक अशोक पवार: अहिल्यानगर येथून धुळे

रामेश्वर धोंडूजी कायंदे: अहिल्यानगर येथून धुळे

योगिता सुशिल कोकाटे: अहिल्यानगर येथून नाशिक ग्रामीण

सुरेश छबुराव आव्हाड: अहिल्यानगर येथून जळगांव

विश्वास लक्ष्मण भान्सी: अहिल्यानगर येथून नंदुरबार

अनिल छबु मोरे: जळगांव येथून अहिल्यानगर

गणेश रामदास धुमाळ: जळगांव येथून अहिल्यानगर

निलेश शरद गायकवाड: जळगांव येथून नंदुरबार

राहुल सुकदेव मोरे: जळगांव येथून धुळे

प्रमोद रामकृष्ण कटोरे: जळगांव (०१ वर्ष मुदतवाढ)

मीना हमजान तडवी: धुळे येथून नंदुरबार

भुषण रमेश कोते: धुळे येथून जळगांव

दिपक जयसिंग पावरा: धुळे येथून नंदुरबार

योगेश एस. चौधरी: नंदुरबार येथून जळगांव

प्रतापसिंग बी. मोहिते: नंदुरबार येथून धुळे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,040
सहाय्यक पोलीस निरीक्षक बदल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.