Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीत तरुणीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; घातपाताचा संशय
महाराष्ट्र संवाद विशेष

शिर्डीत तरुणीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; घातपाताचा संशय

निमगाव शिवार येथील ‘हॉटेल साईबाबा इंटरनॅशनल सुप्रीम’मध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, विशेष प्रतिनिधी-
तीर्थक्षेत्र शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या एका २४ वर्षीय तरुणीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आस्था सिंग (रा. सतना, मध्य प्रदेश) असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
निमगाव शिवार येथील ‘हॉटेल साईबाबा इंटरनॅशनल सुप्रीम’मध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे. पाडव्याच्या दिवशी समोर आलेल्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणे समोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आस्था सिंग आणि तिच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी बुधवारी या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या. मात्र, त्याच रात्री उशिरा आस्था राहत असलेल्या खोलीतून जोरात ओरडण्याचे आणि भांडणाचे आवाज येत असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांनी ऐकले होते.
त्यानंतर गुरुवारी सकाळी आस्थाचा मृतदेह खोलीत संशयास्पद स्थितीत आढळल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ शिर्डी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही व्यक्ती आस्थासोबतच हॉटेलमध्ये आली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचबरोबर हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची कसून छाननी सुरू असून, रात्री त्या खोलीत कोण-कोण आले होते, याचा शोध घेतला जात आहे.
मृत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, रात्री झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घातपाताची शक्यता नाकारलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, हे स्पष्ट होणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 789
आत्महत्या की घातपात शिर्डी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.