Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता
न्यायालय

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड. सुशांत कवडे यांनी प्रभावीपणे कायदेशीर बाजू मांडली, त्यांना ॲड. संकेत साबळे यांनी सहकार्य केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/06/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर:

संगमनेर न्यायालयाने एका पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. नाजिम असगरअली अन्सारी असे न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या आरोपीचे नाव आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१/२०२० अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी येथील ३ रे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांच्या न्यायालयासमोर सुरू होती. या खटल्यादरम्यान सरकार पक्षाच्या वतीने एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले, तसेच विविध कागदपत्रे आणि पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, या प्रकरणातील एकही साक्षीदार फितूर झाला नव्हता. मात्र, सुनावणी दरम्यान बचाव पक्षाने साक्षीदारांच्या जबाबांमधील परस्पर विसंगती, पोलीस तपासातील गंभीर त्रुटी आणि उपलब्ध पुराव्यांमधील उणिवा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि अभिलेखावरील पुराव्यांचे सखोल परीक्षण केल्यानंतर, न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यात सरकार पक्षाला अपयश आल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीला संशयाचा फायदा देऊन त्याची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश आज शनिवारी न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांनी दिले.

या खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड. सुशांत कवडे यांनी प्रभावीपणे कायदेशीर बाजू मांडली, त्यांना ॲड. संकेत साबळे यांनी सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,256
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय पोक्सो सुशांत कवडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.