Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

15/11/2026

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

15/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीला २४९ दिवसानंतर जामीन मंजूर
न्यायालय

दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीला २४९ दिवसानंतर जामीन मंजूर

श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आफताब कलीम शेख याला अखेर न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. घटनेच्या दिवसापासून तुरुंगात असलेल्या शेख याला तब्बल २४९ दिवसांनी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाने १४ फेब्रुवारीला जामखेडमध्ये छापा टाकला होता. या छाप्याच्या कारवाईत तिघा जणांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपीसोबत त्या ठिकाणी नकली दूध बनवण्याच्या साहित्यापासून बनवलेले ४ ड्रम रसायन जप्त करण्यात आले होते.
सदरचे रसायन बनवण्यासाठी लागणारे पॅराफिन ऑइल, पावडर, इमल्सीफायर यांचा मोठ्या प्रमाणावर साठा त्या ठिकाणी जप्त करण्यात आला होता. सदरचे सर्व रसायने ही विषारी व मानवी आरोग्यास हानिकारक मानले जातात. त्या ठिकाणी १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
पकडलेल्या ३ आरोपींमध्ये मुख्य आरोपी हे राहुरी येथील होते. त्यानंतर यामध्ये आर्थिक देवाणघेवाण तसेच फोन रॅकॉर्ड वरून या प्रकरणात ५० पेक्षा जास्त आरोपींचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी जवळपास सर्व आरोपींना श्रीगोंद्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन दिला होता. यात दूध भेसळ रॅकेट चालवण्याचा आरोप असलेला मुख्य आरोपी आफताब कलीम शेख हा घटनेच्या दिवसापासून अटकेत होता. त्याच्यावर पूर्वी याच प्रकारचे तीन गुन्हे नाशिक जिल्ह्यात दाखल होते. मुद्देमाल हस्तगत झाल्याने तसेच रंगेहात जागेवर पकडल्याने सदर आरोपीला जामीन मंजूर होत नव्हता.
राहुरी येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सूरज एस. बिहाणी यांनी या प्रकरणात लक्ष घालून सदर प्रकरण दूध भेसळ प्रकरणातील अनुभवी वकील ॲड. वैभव सुरेश डोंगरे यांच्याकडे हे प्रकरण सोपवले. ॲड. डोंगरे यांनी दूध भैसळ प्रकरणात १० पेक्षा अधिक आरोपींचे कामकाज यापूर्वी पाहिलेले असल्याने वकिलपत्र प्राप्त झाल्यानंतर केवळ दहा दिवसांत सदर आरोपी हा जामीनावर मुक्त झाला आहे. या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बी. आर. आघाव यांनी मार्गदर्शन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 540
अन्न व औषध प्रशासन एलसीडी दूध भेसळ नियमित जामीन वैभव डोंगरे श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालय स्थानिक गुन्हे शाखा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कोर्टाचा दणका! कर्जप्रकरणी वादात शहर पोलीस स्टेशनच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; न्यायालयातून पोलीस निरीक्षकांना थेट नोटीस

30/10/2026

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026

संगमनेरात FDA चा दणका; फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपसाठा जप्त!

26/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

By Annant Ppangarkar15/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शैक्षणिक गुणवत्ता, नवसंशोधन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या…

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

15/11/2026

सकाळीच महिला शिक्षिकेच्या गळ्यातून दीड तोळ्याची मिनी गंठण लांबवून चोरटे पसार; संगमनेरात या रस्त्यावरील घटना

15/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.