राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव
महाविद्यालयाच्या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीर तांबे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला






