आमची शाळा कोणत्याही कॉन्व्हेंटपेक्षा कमी नाही! जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेने अशी बदलली शाळेची रूपरेषा, वृषाली कडलग यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर
जाहीर झालेल्या आयडॉल शिक्षक पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.



त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत यापूर्वी त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, आता जाहीर झालेल्या आयडॉल शिक्षक पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

