नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचा अंतिम निर्णय घेताना तांत्रिक व्यवहार्यतेसोबतच जनतेचा सहभाग आणि स्थानिकांच्या हिताला किती महत्त्व दिले जाते, हेच आगामी काळात निर्णायक ठरणार आहे.






