माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस
माहिती आयोगाचे सचिव रविराज फल्ले, ज्येष्ठ संपादक रघुनाथ पांडे, दत्ता आवारे, सुनील हजारे, सुरेश पठारे आणि लाभेश औटी आदी मान्यवर उपस्थित होते.






