Annant Ppangarkar
शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण
शिक्षण, पोषण, पर्यावरण संवर्धन आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवणारा हा उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे


