Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसैनिकांनी जागविल्या हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी
सामाजिक

शिवसैनिकांनी जागविल्या हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळासाहेब ठाकरे यांना संगमनेरात अभिवादन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अवघ्या 18 जणांच्या साक्षीने प्रबोधनकारांच्या खोलीमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाचे हित जोपासण्यासाठी स्थापन झालेल्या या शिवसेनेची पाळेमुळे महाराष्ट्रभर रुजली आहे. शिवसेनेच्या जोरावर मोठी पदे मानसन्मान मिळविणाऱ्या अनेकांनी शिवसेना सोडत तिला कमकुवत करण्याचे प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी शिवसेना नव्या जोमाने उभी राहिल्याचे चित्र आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा या शिवसेनेचा आत्मा राहिला आहे.

सामाजिक संघटना ते राजकीय पक्ष या शिवसेनेच्या इतिहासाचे अनेक जण साक्षीदार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात नसले तरीदेखील याच नावाभोवती समाजकारणच नाही तर सत्ताकारणही केंद्रीभूत झाल्याचे दिसते. दहा वर्षानंतर देखील या नावाची जादू अद्यापही ओसरली नाही उलट, हे नाव तळपत्या सूर्यप्रकाशाप्रमाणे राजकीय पटलावर उमटू लागले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवत महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांसह संगमनेर शहर व तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

यावेळी नागपूरचे संपर्कप्रमुख नरेश माळवे, उपजिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहर प्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख दीपक वन्नम व विकास डमाळे, सुदर्शन इटप, कार्याध्यक्ष दीपक साळुंके, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहर प्रमुख अमोल डुकरे, अक्षय बिल्लाडे, संभव लोढा, अक्षय गाडे, गोविंद नागरे, वैभव अभंग, अक्षय गुंजाळ, सचिन पावबाके, निलेश गुंजाळ, संकेत खुळे, पठार भागातील ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ फटांगरे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर, विधानसभा प्रमुख राजाभाऊ सातपुते, अक्षय गाडे, लक्ष्मण सोनार, निलेश रहाणे, शिवसेना शाखाप्रमुख अजीज मोमीन, विद्यार्थी सेनेचे सचिन साळवे, कार्यालयीन प्रमुख बंडू म्हाळस, भगवान पोपळघट, माधव फुलमाळी, बढे, भांडकर, महिला आघाडीच्या सुरेखा गुंजाळ, आशा केदारी, संगीता गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असा समाजसेवेचा मूलमंत्र देणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी उपस्थितांपैकी अनेकांनी आपल्या भाषणातून जागविल्या. शिवसेना शहर कार्यालयात झालेल्या या अभिवादन सभेत ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. ठाकरे यांच्या निनादात परिसर गजबजून गेला होता.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 116
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.