Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना

20/10/2026

संगमनेरात विजयादशमीला आरएसएसचे पथसंचलन! स्वयंसेवकांच्या रुपात आमदार अमोल खताळ पाटलांची एन्ट्री

20/10/2026

मंगळवार, २० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

20/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध मद्य विक्री, निर्मिती तसेच वाहतुकीची माहिती द्या; राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांचे आवाहन
महाराष्ट्र संवाद विशेष

अवैध मद्य विक्री, निर्मिती तसेच वाहतुकीची माहिती द्या; राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांचे आवाहन

३१ डिसेंबरच्या रात्री आठ पथके करणार तपासणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/12/2022No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अवैध ठिकाणी मद्यप्राशन कराल तर होईल कारवाई

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अहमदनगर : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठया उत्साहाने केले जाते. या कालावधीमध्ये अवैध, परराज्यातील, बनावट मद्यविक्रीची शक्यता लक्षात घेता ते रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नियोजन करण्यात आलेले असून या अवैध मद्य विक्री, वाहतूक तसेच अवैध ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यकारी अधिकारी व भरारी पथके तसेच अकार्यकारी घटकावरील काही अधिकारी यांची आठ विशेष पथके जिल्हयात नेमली असून त्यांच्या कार्यक्षेत्रात सातत्याने रात्रगस्त घालण्यात येणार आहे. या पथकाद्वारे रात्र गस्त तसेच बेकायदेशीर मद्यविक्री होऊ नये यासाठी कारवाई करणार असून सराईत गुन्हेगारावर लक्ष ठेवण्याचे कामही या पथकामार्फत केले जाणार आहे.

तसेच बेकायदेशीरपणे अवैध मद्यविक्री करणारे हॉटेल, ढाबे, दारुचे गुत्ते, अवैध ताडी विक्री, निर्मिती, हातभटटी दारु विक्री, निर्मिती आदी ठिकाणावर महाराष्ट्र दारुबंदी कायदयाच्या विविध कलमान्वये प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय कार्यालये, भरारी पथके तसेच तयार करण्यात आलेल्या विशेष पथकास देण्यात आले आहेत.

आपल्या परिसरात अवैध मद्याची विक्री, निर्मिती तसेच वाहतुक होत असल्यास तात्काळ त्याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास देण्याचे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 288
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना

By Annant Ppangarkar20/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वर्षभर प्रत्येक जण कष्ट आणि धावपळ करत असतो. दसरा आणि दिवाळी…

संगमनेरात विजयादशमीला आरएसएसचे पथसंचलन! स्वयंसेवकांच्या रुपात आमदार अमोल खताळ पाटलांची एन्ट्री

20/10/2026

मंगळवार, २० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

20/10/2026

‘गोकुळ’वर बंटी पाटलांचाच गुलाल! महायुतीचा सुफडा साफ; हसन मुश्रीफांच्या मुलासह दिग्गज ‘आऊट’, अजिंक्यतारावर दसऱ्याआधीच दिवाळी!

19/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.