Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अजून एक वाळू तस्कर हद्दपार
महाराष्ट्र संवाद विशेष

अजून एक वाळू तस्कर हद्दपार

वाळू तस्करी करणाऱ्या रिक्षावर कारवाई सुरू; मोटारसायकल सोडून खबऱ्या पळाला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : संगमनेर शहरातील मंगेश सुरेश घुले या वाळूतस्कराला एक वर्षासाठी प्रांताधिकारी नगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तसे आदेश प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी काढले आहे. यापूर्वी प्रांताधिकार्‍यांनी दोघा तस्करांचे हद्दपारीचे आदेश काढले होते, त्यात आणखी एकाची भर पडली आहे.

मंगेश घुले यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. वाळू तस्करी करणाऱ्या घुले याच्या विरोधात शहर पोलिसांमार्फत हद्दपारचा प्रस्ताव प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीसाठी प्रांताधिकार्‍यांनी पोलीस उपाधीक्षकांना आदेश दिले होते.

पोलीस उपाधीक्षकांनी आपला चौकशी अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करत घुले याला दोन वर्षासाठी नगर, नाशिक व पुणे या तीन जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता.

घुले याच्यावर कारवाई करणे उचित असल्याची खात्री पटल्याने प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी घुले याला एक वर्षाच्या कालावधीसाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. प्रांत अधिकाऱ्यांचा हा आदेश तातडीने शुक्रवारपासून अमलात आणण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

दरम्यान महसूल विभागाने वाळू तस्करांवरील कारवाईचे फास आवळण्यास सुरुवात केली असून गुरुवारी तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पोमल तोरणे, सांगळे मॅडम यांनी गंगामाई घाटावर वाळू चोरी करणाऱ्या दोन रिक्षा पकडल्या आहे. याशिवाय मोटार सायकलद्वारे वाळू तस्करांना महसूल अधिकाऱ्यांच्या हालचाली संबंधातील खबऱ्या पुरविणाऱ्या खबऱ्याची मोटारसायकल ताब्यात घेण्यात महसूल विभागाला यश आले असून संबंधित मोटारसायकल स्वार मोटारसायकल सोडून पळून गेला आहे. दरम्यान हा खबऱ्या कोण याचा शोध महसूल खात्याने सुरू केला आहे. गेल्या काही दिवसापासून महसूल खात्याने मोठ्या प्रमाणात वाळू चोरी करणाऱ्या रिक्षा पकडल्या असून या रिक्षा स्क्रॅप केल्या जाणार असल्याची माहिती, तसेच रिक्षा द्वारे वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांचे वाळू साठे नष्ट करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 694
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.