Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रेडिओ नगर ९०.४ एफएमच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त रेडिओ उद्धघोषक स्पर्धा
महाराष्ट्र संवाद विशेष

रेडिओ नगर ९०.४ एफएमच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त रेडिओ उद्धघोषक स्पर्धा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अहमदनगर : स्नेहालय संचलित रेडिओ नगर ९०.४ एफएमचा १३ जानेवारीला१२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने रेडिओ उद्धघोषक स्पर्धा (RJ कॉन्टेस्ट) आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

तीन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ९०११११२३९० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावयाचा आहे. स्पर्धकांना रेडिओ नगर केंद्रावर आल्यानंतर दोन ते तीन मिनिटात स्क्रिप्टचे वाचन सादर करावयाचे आहे.

स्पर्धेचा निकाल १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार असून विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. विजेत्यांसाठी रेडिओवर स्पेशल शो आयोजित करण्यात येईल. त्या विजेत्या स्पर्धकाला RJ म्हणून रेडीओवर शो करता येणार असून या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती देण्यात आली.

स्पर्धा ही तीन गटात घेतली जाणार असून पहिला गट स्नेहालय कर्मचाऱ्यांसाठी व दुसरा गट स्नेहालयातील पंधरा वर्षाखालील विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी असून तिसरा गट खुला गट आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांकरिता दहा विषय असतील. त्यात १. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी, २. सिनेमा: आजचा, कालचा आणि उद्याचा, ३. वेबसिरिजची दुनिया, ४. ऐतिहासिक नगर शहर, ५. स्त्री म्हणून वेगळं जगायचंय मला, ६. आणखी किती निर्भया?, ७. आनंदाचा टोल फ्री क्रमांक: मित्र, ८. संविधान रक्षण काळाची गरज., ९. मराठी चित्रपट सृष्टीचे बदलते अंतरंग, १०. सोशल मीडियात गुरफटलेली आजची तरुणाई, ११. कोणतीही ताजी घडामोड / घटना हे विषय ठेवण्यात आले आहेत.

स्पर्धकांनी वरीलपैकी कुठल्याही विषयांवर स्क्रिप्ट म्हणजे लेखन करायचे आहे व ती स्क्रिप्ट रेडिओ नगर 90.4 एफएम, प्रतिसाद केंद्र बालिकाश्रम रोड लेंडकर मळा या ठिकाणी स्पर्धेच्या दिवशी घेऊन येणे गरजेचे आहे. स्क्रिप्ट स्वलिखित असणे गरजेचे आहे. ही स्पर्धा दिनांक ११ व १२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत पार पडेल. स्पर्धकांना १० जानेवारी रोजी स्पर्धेची वेळ फोनद्वारे कळवली जाणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 155
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.