Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्री दिन म्हणून साजरा करणार
सामाजिक

आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्री दिन म्हणून साजरा करणार

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : पुरोगामी विचारांचे पाईक, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवस १७ जानेवारीला आहे. पुस्तक प्रेमी असलेले तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्री दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.

तांबे यांच्या वाढदिवशी कोणत्याही प्रकारचे हार तुरे न आणता सामाजिक जाणीवेतून नागरिक व कार्यकर्त्यांनी पुस्तके भेट देऊन हा दिवस पुस्तक मैत्री दिन म्हणून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन जयहिंद युवा मंचच्यावतीने करण्यात आले आहे.

संगमनेरचे नगराध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष, विधान परिषद गटनेते अशा विविध जबाबदाऱ्या पार पडत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेल्या तांबे यांच्या नेतृत्वात, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून राज्यभर युवकांची मोठी फळी निर्माण झाली आहे.

त्यांनी सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले. अंध, अपंग, मुकबधीर, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम केले. नेता नव्हे मित्र अशी ओळख आपल्या कार्य कर्तुत्वातून त्यांनी निर्माण केली. म्हणून पुस्तकप्रेमी असलेल्या आ. डॉ. तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्रीदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

हार, गुच्छ, शाल व फेटे यांचा काहीही उपयोग होत नाही. मात्र पुस्तकांचा सामाजिक उपक्रमांसाठी उपयोग होतो. शहरातील व तालुक्यातील ग्रंथालये, शाळा यांना ही पुस्तके भेट म्हणून देता येवू शकतील. डॉ. तांबे यांच्या वाढदिवसास त्यांना पुस्तक भेट दिल्यास त्यांच्या सामाजिक उपक्रमांना आणखी चालना मिळेल.

तरी वाढदिवसानिमित्त नागरीकांनी शुभेच्छा देण्यासाठी हार, तुरे, बुके, भेटवस्तु न आणता पुस्तक भेट देवून पुस्तक मैत्री दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहन जयहिंद युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 288
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar18/10/20260

मेष – आजच्या दिवशी मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.