Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नात्याला काळीमा; बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला दहा वर्ष कारावास
न्यायालय

नात्याला काळीमा; बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला दहा वर्ष कारावास

संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : नात्याला काळीमा फासत आपल्याच नात्यात असलेल्या सोळा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास आणि तीस हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

छबन मच्छिंद्र खेमनर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांच्या समोर खटला सुरू होता. न्यायाधीश मनाठकर यांनी मंगळवारी या खटल्याचा निवाडा केला.

छबन खेमनर याने आपल्याच नात्यातील सोळा वर्ष वय असलेल्या मुलीच्या घरी जात कोथिंबीर आणण्यासाठी आजच्या दिवस आमच्या शेतात चल. असे पीडित मुलीला आणि तिच्या आई-वडिलांना सांगून तिला आपल्या मोटर सायकलवर बसवून पठार भागातील जांभूळवाडी शिवारातील केटीवेअर जवळ असलेल्या वनविभागाच्या जंगलात नेले. तेथे त्याने या मुलीवर अत्याचार केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारून टाकेल अशी धमकी पीडितेला दिली. त्यानंतर आरोपीने तिला पुन्हा तिच्या घरी नेऊन सोडले.

पीडित मुलीने घडलेला प्रकार घरी आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर या संदर्भात संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात आरोपी छबन खेमनर याच्या विरोधात पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी याप्रकरणी तपास करत संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.

न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. खटल्यात एकूण आठ साक्षीदार सरकार पक्षाने तपासले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश मनाठकर यांनी आरोपी छबन खेमनर याला दोषी ठरवत अत्याचार प्रकरणी १० वर्ष सश्रम कारावास आणि तीस हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावास, पोक्सो कलम चार अन्वये १० वर्ष सश्रम कारावास आणि दंडाच्या रकमेतील वीस हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश दिले. या खटल्याकडे पठार भागातील ग्रामस्थांचे लक्ष लागले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 361
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.