Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात बाळासाहेबांच्या शिवसेनेनेही केले ठाकरेंना अभिवादन
सामाजिक

संगमनेरात बाळासाहेबांच्या शिवसेनेनेही केले ठाकरेंना अभिवादन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/01/2023Updated:23/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : संगमनेरमध्ये ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने सोमवारी सकाळी बसस्थानक चौकात शिवसेनाप्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे व जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात ठाकरे यांची मोठे प्रतिमा लावण्यात आली होती. शिवसेनेमध्ये झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्येही मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख रमेश काळे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून तसेच शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी विश्वास दर्शवत माझी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या तालुकाप्रमुखपदी निवड केली. आज जयंती निमित्त झालेली गर्दी त्यांच्यावरील विश्वासाचे प्रतीक आहे. या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. यापुढील काळात एक विचाराने आणि एक दिलाने पक्ष वाढीसाठी काम केले जाईल.
यावेळी जिल्हा समन्वयक विठ्ठल घोरपडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख कावेरी नवले, किसान सभेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ राहणे, मागासवर्गीय जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव, उपजिल्हाप्रमुख रणजीत ढेरंगे, राजू सोनवणे, शहर प्रमुख विकास भरीतकर, महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली तारे, युवा सेना शहर प्रमुख शंकर मुर्तडक, युवा सेना उपशहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, मागासवर्गीय सेल तालुकाप्रमुख राहुल पवार, उप तालुकाप्रमुख सोमनाथ गोडगे, वाहतूक सेना शहर प्रमुख परवेज शेख, उप तालुका प्रमुख विकास पवार, अल्पसंख्यांक शहर प्रमुख परवेज शेख, लल्लू कुरेशी, मधुसूदन दिंडे, बाळासाहेब व्यवहारे, श्याम राहणे, अमोल रणाते आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 357
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.