Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांचे निधन
महाराष्ट्र संवाद विशेष

नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांचे निधन

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरद्वारे माहिती देत श्रद्धांजली अर्पण केली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/02/2023Updated:11/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पारनेर
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष एडिशनल उदय गुलाबराव शेळके (वय ४५ वर्ष) यांचे मुंबईत अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. शेळके यांच्या रूपाने सहकार क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
शेळके यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यातच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने शेळके यांच्यावर मुंबईचा लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या पाच महिन्यापासून ते बेशुद्ध अवस्थेत होते. शनिवारी रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पारनेर तालुक्यातील जलसेन पिंपरी येथील रहिवासी असलेले शेळके सहकारातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या पश्चात पत्नी आई दोन मुली असा परिवार असून रविवारी त्यांच्या पारनेर तालुक्यातील मूळ गावी पिंपरी जलसेन येथे सकाळी ११ वाजता अंत्यविधी होणार आहे.
राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी ट्विटर द्वारे शेळके यांच्या निधनाचे वृत्त देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. थोरात म्हणाले, सहकार आणि बँकींग क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सॉलिसिटर गुलाबराव शेळके (जी एस) महानगर बँकेचे अध्यक्ष उदय गुलाबराव शेळके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुखःद आहे. कायद्याचे ज्ञान असलेल्या उदय शेळके यांनी त्यांना मिळालेली प्रत्येक संधी सक्षमपणे सांभाळली. समग्र सहकार चळवळ त्यांच्यात एक समर्थ नेतृत्व बघत होती. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

सहकार आणि बँकींग क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर बँकेचे अध्यक्ष श्री. उदय गुलाबराव शेळके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुखःद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/49i4M7AFLw

— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 11, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 550
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.