Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार नगरच्या सीए शंकर अंदानींना
महाराष्ट्र संवाद विशेष

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार नगरच्या सीए शंकर अंदानींना

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 25, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नगर
सीए शंकर अंदानी यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालय ही जगातील सर्वोच्च संस्था आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष हे या संस्थेचे प्रमुख आहेत. जगातील सर्व स्तरातील उत्कृष्ट कार्य व सेवा करणाऱ्या अत्यंत मोजक्या व ठराविक व्यक्तींनाच हे कार्यालय मानाचा पुरस्कार देवून सन्मानित करत असते. यासाठी पुरस्कारार्थीचे कार्य व कामकाजाची पूर्ण छाननी व तपासणी करते.

सीए शंकर अंदानी यांनी जगातील २५१ सामाजिक संस्था, मंदिर, चर्च व दर्गा यांचे कर सल्लागार व लेखा परीक्षक म्हणून योग्य पद्धतीने काम केले आहे. सेवा जात व धर्मा पलीकडे जावून ही जागतिक मानव केल्या मुळे अमेरिकेचा मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होणारे सीए शंकर अंदानी हे नगर जिल्ह्यातील पहिले सीए आहेत.

जगातील सर्व मानव जाती व धर्मामध्ये एकोपा व सेवा वाढावी, त्याचे योग्य नियोजन होण्यासाठी सदर पुरस्कार दिला जाते. या वर्षी संपूर्ण जगातून अंदाजे ५००० अर्ज सदर कार्यालयात आले होते.

अंदानी हे मागील १४ वर्षांपासून लेखा परीक्षक व कर सल्लागार म्हणून काम करत आहेत. ते शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट तसेच अहमदनगर महानगर पालिका व अनेक राष्ट्रीयकृत बँकांचे लेख परीक्षक व कर सल्लागार आहेत.

पुरस्काराबद्दल त्यांचे खा. सदाशिव लोखंडे, माजी आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाबासाहेब वाकळे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अविनाश घुले यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 204
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

July 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.