अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज)
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कळस बुद्रुकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २० विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.
शिष्यवृती परीक्षा २०२३ मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे कंसात मिळालेले गुण:
शौर्य सुहास शिंदे (236),
कावेरी राजेंद्र खताळ (232),
आरुष अंकुश वाकचौरे (220),
तनुजा रमेश ढगे (194),
आदिती किसन मेंगाळ (190),
दर्शन संतोष कातोरे (190),
श्रेया माधव कोल्हाळ (190),
सनती संदीप ढगे (190),
ध्रुव ज्ञानदेव ढगे (180),
दिव्या सुखदेव वाकचौरे (180),
चैतन्य अरविंद पवार (174),
सार्थक सुरेश मेंगाळ (162),
साई संतोष ढगे (162),
आदिती सुरेश वाकचौरे (162),
अक्षरा सुनील शिर्के (154),
स्वाती काशिनाथ डोके (146),
भाग्यश्री संजय काळे (146),
संस्कृती सुनील बिन्नर (142),
प्रतुल चंद्रकांत वाकचौरे (140),
वेदांत विनोद चव्हाण (126)
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका नंदा कातोरे यांच्यासह मुख्याध्यापक संगिता दिघे, भागवत कर्पे, स्मिता धनवटे, स्वप्ना गुरव, माधवी गोरे, अनाजी मुठे, सुवर्णा जाधव, चैताली लोंढे, अनिल आव्हाड, अश्विनी येडे, वृषाली बर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर वाकचौरे, सीताराम वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वाकचौरे, जिजाबा वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, सोसायटी संचालक निवृत्ती मोहिते, नामदेव निसाळ, प्रकाश बिबवे, शांताराम वाकचौरे आदी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलासराव वाकचौरे, गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांनी अभिनंदन केले.

