मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज)
राज्यात नवे सरकार स्थानापन्न झाल्यापासून सरकारमधील मतभेदांमुळे रखडलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अखेर सोमवारी रात्री उशिराने शिंदे-फडणवीस सरकारने पदोन्नती देत याबाबतचे आदेश रात्री उशिराने काढले आहेत.
यात राज्यातील 143 पोलीस निरीक्षकांचा समावेश असून सरकारने त्यांना नव्या नियुक्तीची ठिकाणे देखील दिली आहेत. यात नासिक येथून अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरच्या पोलीस उपाधीक्षकपदी आनंदा वाघ बदलून येत आहेत.
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे पदोन्नती आणि बदली संदर्भात सरकारने काढलेले आदेश…






याशिवाय आणखी वीस पोलीस उपाधीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांची यादी खालील प्रमाणे:-




