Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवास्तव फी कमी करण्यासाठी युवा सेनेचे शाळा महाविद्यालयांना निवेदन; शासकीय नियमांचा लाभ न दिल्यास करणार आंदोलन
शिक्षण

अवास्तव फी कमी करण्यासाठी युवा सेनेचे शाळा महाविद्यालयांना निवेदन; शासकीय नियमांचा लाभ न दिल्यास करणार आंदोलन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – अनुदानित – विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी शिक्षण संस्थांकडून अवास्तव फी आकारणी केली जात आहे. या फी मध्ये कपात करण्याची मागणी संगमनेर शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेच्यावतीने उपशहरप्रमुख फैसल सय्यद व युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शाळा महाविद्यालयांना निवेदन देत केली आहे.

नॅशनल इंग्लिश मीडियमसह शहरातील अन्य शैक्षणिक संस्थांना हे निवेदन देण्यात आले असल्याचे सय्यद यांच्यासह युवा सेना शहरप्रमुख गोविंद नागरे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, युवा सेना समन्वयक अक्षय बिल्लाडे यांनी सांगितले.

शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शाळा व महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. त्यात शासनाचं अनुदान स्कॉलरशिप व कॅटेगिरी फार्म भरून देखील अनेक विद्यार्थ्यांना एस.सी., एस. टी., एन. टी., ओबीसी, एसबीसी आरक्षणाचा कोणताही फायदा शाळेमार्फत मिळत नसल्याचे दिसून आले आहे.

आपल्या शाळेत महाविद्यालयात जर असं काही होत असेल तर त्याविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासैनिक आवाज उठवल्याशिवाय शांत बसणार नाही तरी आपण, प्रवेश घेतानाच सर्व कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण कसे मिळेल, आरक्षणाचा लाभ, स्कॉलरशिपचा फायदा कसा मिळेल व विद्यार्थ्यांना प्रवेश फीमध्ये कमीत कमी शुल्क कसे आकारले जातील याची दक्षता घ्यावी, तसेच ज्या शाळांना शासकीय अनुदान आहे त्यांनी अजिबात अवाढव्य फी आकारू नये.

जास्तीची फी आकारली जात असल्याचे आढळल्यास कोणत्याही क्षणी आपल्या शाळा, महाविद्यालयावर युवा सेना संगमनेरच्यावतीने आंदोलन करण्यात येईल.

युवा सेनेचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख विस्तारक मितेश साटम, जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, उपजिल्हा समन्वयक पप्पू कानकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपशहर प्रमुख अक्षय गाडे, उप तालुका प्रमुख सागर भागवत, जनार्दन नागरे, पठारभाग तालुकाप्रमुख योगेश खेमनर, युवा सेना उप तालुकाप्रमुख फैरोज कतारी, गुलाब कोकाटे, सचिन साळवे, शाखा प्रमुख रहीम बेग, मोसिन शेख, अल्ताफ शेख, आयनूर शाह, माजी विभाग प्रमुख इरफान सय्यद, मुस्लिम मावळा अजीज मोमीन, युवा सैनिक फाईक शेख, समीर शेख, अरबाज शेख, शाहीदभाई जहागीरदार आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 449
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळ…

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.