Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आला… मुलगी बघायला… मोबाईल नंबर घेतला दुसरीचा! आणि करून बसला भलतच काही
गुन्हेगारी

आला… मुलगी बघायला… मोबाईल नंबर घेतला दुसरीचा! आणि करून बसला भलतच काही

अपहरण, बलात्कार आणि पोक्सो ; आरोपी तुरुंगात
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 19, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – एका अल्पवयीन मुलीच्या चुलत मामे बहिणीला पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणाने त्या मुलीबरोबर बोलायचे आहे, असे सांगून अल्पवयीन मुलीचा मोबाईल नंबर मिळवला. नंतर त्या अल्पवयीन मुलीशी फोनवरून संपर्क साधत तिची फसवणूक करत लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केला. सदर मुलगी गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. असा प्रताप करणाऱ्या तरुणाविरुद्ध जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

ओतूर पोलिसांकडून गुन्हा वर्ग: प्रवीण जाधव (अंबेगव्हाण, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा दिनांक ९ जून रोजी २०२३ रोजी घडला असून ओतूर पोलीस ठाण्यात दिनांक १३ ऑगस्टला यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील घटना असल्याने त्या संदर्भातील हा गुन्हा नंतर घारगाव पोलिसांकडे वर्ग झाला आहे.
अल्पवयीन मुलीच्या मोबाईलचा फायदा उठविला: सदर पीडित मुलगी ही इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. या अल्पवयीन मुलीच्या मोबाईल नंबरचा फायदा उठवत आरोपींने वारंवार फोन करून तिच्याशी जवळील निर्माण करून त्याचा गैरफायदा घेत आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. नंतर लग्नाला नकार दिला.
पिडितेच्या मामे बहिणीला बघण्यासाठी आला होता आरोपी: पुणे जिल्ह्यातील ओतूर तालुक्यातील प्रवीण जाधव हा आरोपी पीडित मुलीच्या चुलत मामे बहिणीला पाहण्यासाठी मुलीच्या गावी गेला होता. त्यावेळी पाहायला गेलेल्या मुलीशी नंतर संपर्क साधण्यासाठी या अल्पवयीन मुलीचा नंबर आरोपीने घेतला. पीडित अल्पवयीन मुलगी इयत्ता नववीमध्ये पठार भागात एका शाळेत शिकण्यासाठी होती.
पिडितेलाच दाखवले लग्नाचे आमिष: त्यानंतर त्याने तिलाच लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी वारंवार संपर्क करून तिच्या इच्छेविरुद्ध अनेक वेळा शारीरिक संबंध निर्माण केले. तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरी करून तिला मोटरसायकलवरून दुसऱ्या गावी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

लग्नास नकार दिल्याने दिली तक्रार: सदर मुलीचे आई-वडील हे गरीब असल्याने त्यांनी भीतीपोटी कुठेही तक्रार केली नाही. आई-वडील सदर आरोपीला भेटल्यावर त्याने लग्नास नकार दिला असल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी अटकेत: घारगाव पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग झाल्यानंतर आरोपी प्रवीण जाधव यांच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तुरुंगात आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 861
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.