Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘गोकुळ’वर बंटी पाटलांचाच गुलाल! महायुतीचा सुफडा साफ; हसन मुश्रीफांच्या मुलासह दिग्गज ‘आऊट’, अजिंक्यतारावर दसऱ्याआधीच दिवाळी!

19/10/2026

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

19/10/2026

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

19/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाची सेंट्रलाइज ऑक्सिजन पाईपलाईन व टर्मिनल तोडून साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी
गुन्हेगारी

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाची सेंट्रलाइज ऑक्सिजन पाईपलाईन व टर्मिनल तोडून साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अज्ञात चोरट्याचा प्रताप; रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – घुलेवाडी (संगमनेर) ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट मधून तब्बल साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी दुपारी समोर आला. यामुळे रुग्णालयाच्या प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील उघड झाला आहे.

मविआ सरकारच्या काळात मिळाले होते साहित्य: कोरोना रुग्णांना तातडीने ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी कोरोना काळात तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने विशेष प्रयत्नातून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन उपलब्धतेसाठी युनिट उभे केले होते. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये असलेले सर्व साहित्य शासनाकडून कोरोना काळात मिळाले आहे. रुग्णालयातील परिसेविका शकुंतला पालवे यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याने पालवे यांची नियुक्ती ग्रामीण रुग्णालयात आहे.

अज्ञात व्यक्तीने केली चोरी: ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरच्या भिंतीवरून अज्ञात व्यक्तीने आत मध्ये प्रवेश करत सेंट्रलाइज असलेली ऑक्सिजन पाईपलाईन व टर्मिनल तोडून तांब्याच्या पाईपची चोरी केली. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कार्यालयातील कर्मचारी राहुल शिरसाठ या सेंटरमध्ये गेले असता त्यांना तेथील इलेक्ट्रिक पट्टी निघालेली आढळून आल्याने त्यांनी याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला. या संदर्भात शकुंतला पालवे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात 12,61,029/-रुपये किमतीचे तांब्याचे पाईप चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा: घटनास्थळी संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भेट दिली. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाकडून या प्लांटच्या बाबतीत कुठलीही सुरक्षा केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा त्यामुळे चव्हाट्यावर आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 725
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

19/10/2026

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

‘गोकुळ’वर बंटी पाटलांचाच गुलाल! महायुतीचा सुफडा साफ; हसन मुश्रीफांच्या मुलासह दिग्गज ‘आऊट’, अजिंक्यतारावर दसऱ्याआधीच दिवाळी!

By Annant Ppangarkar19/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्याच्या सहकार वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती सहकारी…

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

19/10/2026

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

19/10/2026

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

19/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.