Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीच्या पोलीस निरीक्षकांसाठी 30 हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदाराविरोधात अँटी करप्शनने केली ही कारवाई…
गुन्हेगारी

शिर्डीच्या पोलीस निरीक्षकांसाठी 30 हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदाराविरोधात अँटी करप्शनने केली ही कारवाई…

नाशिक विभागातील लाचखोरी शिखरावर
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 30, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – विनयभंगाच्या दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी, तडीपार व एम.पी.डी.ए. अन्वये कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकरता तीस हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दाखविणाऱ्या शिर्डी पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार विरोधात नाशिकच्या लाच लूचपत विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे.

एक ते दीड लाखाची मागणी: संदीप गडाख असे शिर्डी पोलीस ठाण्याच्या कारवाई झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. यासंदर्भात नासिक लाच लूचपतकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. नाशिकच्या तक्रारदाराविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या एका गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करण्यासाठी तसेच तक्रारदारावर तडीपारीची व एम.पी.डी.ए. नुसार कारवाई करू नये यासाठी पोलीस हवालदार संदीप गडाख यांनी पंचासमक्ष शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासाठी एक ते दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

यांनी केली कारवाई: तडजोडीअंती हवालदार गडाख यांनी तीस हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखविली होती. या कारणावरून नासिक लाच लुचपत विभागाच्या सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक वैशाली पाटील, सापळा पथकातील पोलीस नाईक शरद हेंबाडे, राजेंद्र गीते, परशुराम जाधव यांनी ही कारवाई केली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 623
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त

June 1, 2026

समनापूर प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी जुनेद आणि अरबाज गजाआड; संगमनेर पोलिसांची पुण्यात धडाकेबाज कारवाई

June 1, 2026

संगमनेरच्या बजाज शोरूममध्ये नेमकं काय घडलं? ग्राहकाच्या तक्रारीनंतर खळबळ; मॅनेजरसह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

संपादकीय अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत.…

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026

संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

June 3, 2026

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.