Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठाण्यात शिंदे गटाच्या उपशाखाप्रमुखाची हत्या; तीन जणांना अटक
गुन्हेगारी

ठाण्यात शिंदे गटाच्या उपशाखाप्रमुखाची हत्या; तीन जणांना अटक

आर्थिक कारणातून हत्या केल्याची कबुली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/08/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे यांची धारदार शासनाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठुबे वसंत विहार भागातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख होते. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.

मंगळवारपासून होते बेपत्ता: वसंत विहारच्या धर्मवीर नगर परिसरात राहणारे उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे मंगळवारपासून बेपत्ता होते. ते घरी परतले नसल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी चितळसर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलीस ठुबे यांचा शोध घेत होते.

बुधवारी रात्री आढळला मृतदेह: बुधवारी रात्री अक्षय ठुबे यांचा मृतदेह कोकणी पाडा परिसरातील जंगलात आढळून आला. तुबे यांची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्वरेने तपास करत रात्रीच तिघा जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींनी ठुबे यांच्या हत्येची कबुली दिली असून आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्थिक कारणातून हत्या: पोलिसांनी पकडलेल्या मारेकऱ्यांना अक्षय ठुबे यांनी साडेतीन लाख रुपये दिले होते. हे पैसे परत मिळावेत यासाठी ठुबे यांचा आरोपींकडे तगादा सुरू होता. यातूनच आरोपींनी धारदार शस्त्राने ठुबे यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे सांगितले जाते.

ठाण्यात खळबळ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या उपशाखाप्रमुखाची हत्या झाल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 773
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.