Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठिबक सिंचनचे पाईप चोरणारे दोघे पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने पकडले! काही गुन्ह्यांची उकल करण्यात यश
गुन्हेगारी

ठिबक सिंचनचे पाईप चोरणारे दोघे पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने पकडले! काही गुन्ह्यांची उकल करण्यात यश

आणखी चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 1, 2023Updated:September 1, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पकडलेल्या दोघा जणांकडून ठिबक सिंचन पाईप चोरीचे रॅकेट समोर आले आहे. या चोरट्यांनी काही पाईप चोरीची कबुली दिली असून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे.

हे आहेत आरोपी: फरदिन इसाक शेख व नवशाद इशाक शेख (दोन्ही रा. अकोलेनाका, संगमनेर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. पकडलेल्या आरोपींकडून संगमनेर शहरातील दोन व संगमनेर तालुका अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकेक गुन्ह्याची दाखल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय आरोपी विरोधात चोरीचे आणखी काही गुन्हे देखील दाखल आहेत.

चोऱ्यांचे सत्र होते सुरू: गेल्या काही दिवसापासून संगमनेरमध्ये जल जीवन मिशन व शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक सिंचनच्या पाईप चोरीचे प्रकार समोर आले होते. तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे देखील शेतकऱ्याच्या घरासमोरील ठिबक सिंचन ची पाईप गाडीमध्ये टाकून त्याची चोरी करून पळण्याच्या तयारीत असलेल्या पिकअपचा ग्रामस्थांनी पाठलाग केला असता तीन-चार चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पीकअप सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिले कारवाईचे आदेश: सातत्याने घडणाऱ्या या प्रकारासंदर्भात वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना या चोरांबद्दल माहिती मिळाली होती. वाघचौरे यांनी या संदर्भात पथकाला कारवाईच्या आदेश दिले.

यांनी पकडले: वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे आभारी अधिकारी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, उपाधीक्षक वाघचौरे यांच्या पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, तालुका पोलीस ठाण्याचे सचिन उगले यांनी दोन्ही आरोपींना पकडा त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पकडलेल्या आरोपी पैकी फरदीन इसाक शेख हा सराईत गुन्हेगार आहे. दोन्ही आरोपी सध्या कोठडीत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 656
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त

June 1, 2026

समनापूर प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी जुनेद आणि अरबाज गजाआड; संगमनेर पोलिसांची पुण्यात धडाकेबाज कारवाई

June 1, 2026

संगमनेरच्या बजाज शोरूममध्ये नेमकं काय घडलं? ग्राहकाच्या तक्रारीनंतर खळबळ; मॅनेजरसह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

संपादकीय अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत.…

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026

संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

June 3, 2026

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.