Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी मिळाला खमक्या अधिकारी… महसूल खात्याला लागणार शिस्त
प्रशासन

नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी मिळाला खमक्या अधिकारी… महसूल खात्याला लागणार शिस्त

राजगोपाल देवरा यांनी केली नियुक्ती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/05/2024Updated:31/05/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. ३१ मे 

नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी राज्य शासनाने डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती केली आहे. अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी गेडाम यांच्या नियुक्तीचे आदेश काढले असून तातडीने पदभार स्वीकारण्यास सांगितले आहे.

नाशिकचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे शुक्रवारी (३१ मे) सेवानिवृत्त झाले. त्यांच्या रिक्त जागेवर गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे आणि खमके अधिकारी म्हणून डॉ. गेडाम सर्वपरिचित आहेत.

अहमदनगर, नासिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांचा कार्यभार डॉ. गेडाम यांच्याकडे असेल. गेडाम यांच्याकडे सध्या कृषी विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार होता. तर सुरुवातीच्या काळात काही काळ त्यांनी संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून देखील काम पाहिले. त्यांचा कार्यकाल आजही संगमनेरकरांच्या स्मरणात आहे.

नासिक महापालिकेसह अन्य खात्यामध्ये त्यांनी यापूर्वी काम बघितले आहे. सध्या लोकसभा आणि नाशिक शिक्षक मतदार संघाची आचारसहिता सुरू असून ती संपताच या विभागातील ठप्प झालेली विकास कामे, विविध अनुदाने व वितरण आदीसह महत्त्वाच्या प्रश्नांवर गेडाम यांना लक्ष घालावे लागणार आहे.

डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीचा आदेश.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,684
प्रवीण गेडाम बदली
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.