रविवार दिनांक ९ जून २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. पंडित नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरले आहे. देश विदेशातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
असे आहे मोदींचे नवे मंत्रिमंडळ…
नरेंद्र मोदी – पंतप्रधान
यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ…
- राजनाथ सिंग
- अमित शहा
- नितीन गडकरी
- जगत प्रकाश नड्डा
- शिवराज सिंग चौहान
- निर्मला सीतारमन
- डॉ. सुब्रमण्यम जयशंकर
- मनोहर लाल खट्टर
- एच. डी. कुमारस्वामी
- पियुष गोयल
- धर्मेंद्र प्रधान
- जितनराम मांझी
- राजीव रंजन सिंग
- सर्वानंद सोनोवाल
- डॉ. वीरेंद्र कुमार
- किंजरापू राम मोहन नायडू
- प्रल्हाद जोशी
- जुएल ओराव
- गिरीराज सिंग
- अश्विनी वैष्णव
- ज्योतिरादित्य सिंधिया
- भूपेंद्र यादव
- गजेंद्र सिंग शेखावत
- श्रीमती अन्नपूर्णा देवी
- किरण रिजिजू
- हरदीप सिंग ऊरी
- डॉ. मनसुख मांडवीया
- गंगापूरम किशन रेड्डी
- चिराग पासवान
- सी. आर. पाटील
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार
- राव इंद्रजीत सिंह
- डॉ. जितेंद्र सिंग
- अर्जुन राम मेघवाल
- प्रतापराव गणपतराव जाधव
- जयंत चौधरी

राज्यमंत्री
- जितेंद्र प्रसाद
- श्रीपाद नाईक
- पंकज चौधरी
- कृष्ण पाल
- रामदास आठवले
- रामनाथ ठाकूर
- नित्यानंद राय
- अनुप्रिया पटेल
- वी. सोमन्ना
- डॉ. पेन्नासानी चंद्रशेखर
- प्रोफेसर एस पी सिंग बघेल
- शोभा करंदराजे
- कीर्तीवर्धन सिंह
- बी. एल. वर्मा
- शांतनु ठाकूर
- सुरेश गोपी
- डॉ. एल मुरुगन
- अजय टमटा
- बंडी संजय कुमार
- कमलेश पासवान
- भागीरथ चौधरी
- सतीशचंद्र दुबे
- संजय सेठ
- रवणीत सिंह
- दुर्गादास उईके
- श्रीमती रक्षा खडसे
- सुकांत मुजुमदार
- सावित्री ठाकूर
- तोखन साहू
- राज भूषण चौधरी
- भूपतीराजू श्रीनिवास वर्मा
- हर्ष मल्होत्रा
- श्रीमती निमुबेन बांबडिया
- मुरलीधर मोहोळ
- जॉर्ज कुरियन
- पवित्र मार्गरिटा

