Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राशिभविष्य… ०९ ऑक्टोबरचा दिवस बारा राशींसाठी कसा राहील? वाचा
राशिभविष्य

राशिभविष्य… ०९ ऑक्टोबरचा दिवस बारा राशींसाठी कसा राहील? वाचा

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

असा असेल तुमचा आजचा दिवस 
बुधवार, दि. ०९ ऑक्टोंबर
मेष – 
घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. छोट्या-मोठ्या तक्रारी विचारविनिमयाने सोडवणे आवश्यक आहे. महत्वाच्या निर्णयांमध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या.
वृषभ – 
लहान भावंडांना मदत करावी लागेल. त्यामुळे घरामध्ये छोटी मोठी वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही तुमचे कर्तव्य करा तुमच्यासाठी त्यांच्या मनात आदराची भावना उत्पन्न होईल.
मिथुन – 
खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे खूपच आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळावा, उत्पन्न कमी खर्च वाढेल अशी स्थिती होऊ देऊ नका मनोबल चांगले ठेवा.
कर्क – 
व्यवहार करताना भावनेचा विचार करू नका. आर्थिक नुकसान होईल नंतर वाईट वाटून घेण्यात काही अर्थ नाही. महत्त्वाची कामे सहजतेने करा ती यशस्वी होतील. आजचे वातावरण आनंदी आहे.
सिंह – 
प्रवासाचे योग आहे. महत्त्वाचे व्यवहार करताना नीट विचार करा. नियम व अटी पाळून मगच व्यवहार करा. गुंतवणूक करताना कागदपत्रे नीट पहा मगच सही करा.
कन्या – 
आर्थिक बाजू बळकट राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल. आर्थिक खर्च होणार आहे. जोडीदाराचे ऐकावे लागेल. मुलांना तुमचा आधार वाटेल, घरामध्ये वातावरण आनंदी असेल.
तुळ – 
नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. प्रवास करताना सांभाळून करा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य दिल्यास ती लवकर होतील. अडचणीतून मार्ग निश्चितच निघेल.
वृश्चिक – 
निरनिराळी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. ती सहजरीत्या मार्गी लागतील. व्यावसायिकांच्या व्यवसाय चांगल्या प्रकारे होईल. विक्री चांगली झाल्यामुळे फायद्याचे प्रमाण जास्त राहील.
धनु – 
कितीही मोठा फायदा मिळणार असला, तरी नियम अटी पाळूनच व्यवहार करा. नंतर त्रास होऊ शकतो, त्यासाठी मनोबल वाढवावे लागेल. आत्मविश्वासपूर्वक काम करा. काम यशस्वी होईल.
मकर – 
समाजसेवा करण्यास खूप वेळ द्यावा लागेल, त्यामुळे स्वतःची कामे राहणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसायात प्रतिस्पर्धी चुरस निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यात आपणास यश येईल.
कुंभ – 
कामानिमित्त खूप धावपळ करावी लागेल, दगदग होणार आहे. कामे खूप कष्टपूर्वक पूर्ण करावी लागतील आपल्याला आज थकवा जाणवणार आहे. गाडी वाहन चालवताना लक्षपूर्वक चालवावे.
मीन – 
धार्मिक कार्यासाठी प्रवास होऊ शकतो. महत्वाचे कामाचे नियोजन चांगले होईल. कामे सहजतेने होतील. आपणास सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सहयोग मिळेल. प्रतिष्ठा प्राप्त होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 844
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.