Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राशिभविष्य… १० ऑक्टोबर कसा असेल आजचा दिवस
राशिभविष्य

राशिभविष्य… १० ऑक्टोबर कसा असेल आजचा दिवस

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

असा असेल तुमचा आजचा दिवस
गुरुवार, दि. १० ऑक्टोंबर
मेष –
संयमाने वागणे आवश्यक आहे. नवीन ओळख झालेल्यांची आती मैत्री करू नका. व्यवहार करताना फार दक्षता बाळगणे आवश्यक आहे. नव्या संकल्पनासाठी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरणार.
वृषभ –
मनासारखी आर्थिक प्राप्ती असणार आहे. त्यामुळे कार्य उत्साहाने कराल. मित्र परिवारामध्ये सावधगिरी बाळगावी. आर्थिक व्यवहार निश्चितच टाळा. प्रवासात मोठा त्रास संभवतो.
मिथुन –
आज आपणास अडचणीच्या मार्गातून काम करावे लागेल. अडचणींवर मात करावीच लागेल. कर्ज देणे घेण्याचे व्यवहार नीट करावे. या कामासाठी प्रवास करावा लागेल दक्षता घेणे आवश्यक आहे.
कर्क –
कामाचे स्वरूप वाढणार आहे. आपले नियोजन व्यवस्थित होणार आहे. कामे मार्गी लावाल. व्यवहार पूर्ण करून फायदे होतील. कुटुंबामधील वातावरण आनंदमय राहील.
सिंह –
आजचा दिवस यशस्वी जाणार आहे. समाजात मान वाढेल सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल. नवीन काही शिकण्यासारखे असेल तर त्याची माहिती घ्याल. नवीन संधी मिळेल.
कन्या –
कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील. त्यामुळे काम करण्यासाठी उत्साह येणार आहे. योग्य ठिकाणी वर्चस्व दाखवण्याची संधी प्राप्त होईल. दुसऱ्या व्यक्तींचे दोष दाखवत बसू नका.
तूळ –
रखडलेली कामे मार्गी लावायचा प्रयत्न करा, कामाची क्रमवारी ठरवून घ्या. कामामध्ये सातत्य ठेवा, संयम व कामाचे नियोजन यांनी आजची महत्त्वाची कामे यशस्वी कराल.
वृश्चिक –
प्रिय व्यक्तीचा सहवास समाधान देईल. आर्थिक गुंतवणूक वाढवणार आहात. मनाजोगता पैसा मिळेल. बुद्धिचातुर्य व अंगी असलेले कला गुण यामुळे कामाचे सोने कराल. बोलताना लक्ष ठेवा.
धनु –
आपली नेमकी उद्दिष्टे कोणती हे ठरवून वागण्याचा कालावधी. नोकरी व्यवसायातील नवीन कार्यभाग आणि त्या अनुषंगाने वाढत्या जबाबदाऱ्या यांचा योग्य समन्वय तुम्हाला साधावा लागणार आहे.
मकर –
आपल्या सहवासातील व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर पडत नाही याची खात्री करून घ्या. व्यवहार करताना व्यवहार नीट समजून घ्या. कोणतीही चूक होत नाही याची काळजी घ्या. कामे मार्गी लावाल.
कुंभ –
आर्थिक बाजू चांगली राहील. नोकरीमध्ये काम भरपूर असणार आहे. त्यामुळे हाताखालील व्यक्तींचे साहाय्य घ्यावे लागेल. कामाचा ताण येऊ देऊ नका. काम व्यवस्थित नियोजनपूर्वक होईल.
मीन –
नोकरी-व्यवसायात तुमच्या संकल्पना अमलात आणण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. आपणास सहज शक्य अशी काम होतील. आपणाला कामात अपेक्षेपेक्षा कमी वेळ लागणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,191
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.