Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राशिभविष्य… आज १२ ऑक्टोंबर, विजयादशमी, आजचा दिवस कसा राहील? वाचा
राशिभविष्य

राशिभविष्य… आज १२ ऑक्टोंबर, विजयादशमी, आजचा दिवस कसा राहील? वाचा

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

असा असेल तुमचा आजचा विजयादशमीचा दिवस 

शनिवार, दि. १२ ऑक्टोंबर

मेष- 

महत्त्वाची कामे करू शकाल. संततीकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. त्यांच्या प्रगतीने मन आनंदी होईल, संतती सौख्य लाभेल. नवीन कार्यक्षेत्रात प्रवेश करू शकता. नवीन कामाचा आनंद घ्याल.

वृषभ – 

आपल्यामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असणार आहे. तत्त्वाप्रमाणे काम कराल, सरकारी काम करून घ्यावी. काम करताना सातत्य ठेवणे आवश्यक आहे. खोळंबलेली काम सुद्धा पूर्ण करा.

मिथुन – 

बहीण-भावामध्ये तणावाचं वातावरण असू शकते. त्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन त्या तणावाचे वातावरण कमी करू शकता, तुमच्या बोलण्याने वातावरण आनंदी व सुखमय होईल.

कर्क – 

प्रवास टाळणे चांगले. आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे आर्थिक प्राप्तीपण चांगली होईल. भविष्याची विनाकारण चिंता करणे सोडा, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा.

सिंह – 

मनामध्ये जो ताण आहे तो निघून जाईल. मन शांत राहील, त्यामुळे कामांमध्ये लक्ष लागणार आहे. कुटुंबातील बारीक-सारीक गोष्टीमध्ये लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

कन्या – 

नोकरी-व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. नोकरीमध्ये वर्चस्व राहिल्यामुळे मन स्थिर राहील. भावंडांशी वादविवाद नको. परदेशातून नवीन संधी येतील. मात्र कामामध्ये सातत्य राखणे गरजेचे.

तुळ- 

घरातील कामात अडकून राहू नका. खोळंबलेली कामे उरकून घ्या. दैनंदिन कामामध्ये यश मिळणार. जिद्द व चिकाटीने काम केल्यास महत्त्वाची पण मोठी काम होऊन जातील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक – 

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्यपण उत्तम राहणार आहे आहे. त्यामुळे कामामध्ये उत्साह राहणार. नवीन काम हाती घेण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामे सुरळीत होतील.

धनु – 

आपल्या कार्यक्षेत्रात उत्साह असणार आहे. स्वतःच्या बुद्धी आणि विवेकाने मोठे प्रश्न सोडवणार आहात. कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यर्थ कामांकडे दुर्लक्ष करा.

मकर – 

आपणाला नोकरी-व्यवसाय जास्तीचे काम दिले जाईल, याबरोबरच आर्थिक प्राप्तीचा प्रमाणही वाढणार आहे. जोडीदार सहकार्य करेल. प्रवास शक्यतो टाळा. प्रवास केल्यास थोडासा त्रास होऊ शकतो.

कुंभ – 

नोकरीमध्ये बदल किंवा बदली होण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात वाद होतील. प्रवासाचे योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापार व्यवसायामध्ये उत्तम मार्गदर्शन मिळेल, प्रगती होईल.

मीन-

आरोग्यामध्ये सुधारणा होईल. नोकरीमध्ये विनाकारण संघर्ष टाळा, व्यवसायात नवीन प्रयोग करण्यास हरकत नाही. भावंडांच्या गाठीभेटी होतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 715
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

By Annant Ppangarkar18/09/20260

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता…

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.