Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राशिभविष्य… आज १४ ऑक्टोंबर, आजचा दिवस कसा राहील? वाचा
राशिभविष्य

राशिभविष्य… आज १४ ऑक्टोंबर, आजचा दिवस कसा राहील? वाचा

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

असा असेल तुमचा आजचा दिवस 

सोमवार, दि. १४ ऑक्टोंबर

मेष – शारीरिक थकावट वाटणार आहे. स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवा. नोकरीमध्ये कोणतेही बेकायदेशीर व्यवहार टाळा. व्यावसायिक कर्ज वसुली होईल. बँकेची महत्त्वाची कामे करून घ्या.

वृषभ – व्यावसायिकांना उत्साहाच वातावरण असणार आहे. आर्थिक कोंडी फुटेल. तरुणांना नैराश्य घालवणारा दिवस. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनुकूल दिवस असणार आहे. प्रगती होईल.

मिथुन – आहार-विहाराचे पथ्य पाळा, कोणाशी हुज्जत घालू नका. मालमत्ताविषयक निर्णय होतील, मात्र व्यवहार करताना ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला निश्चित घ्यावा. कागदपत्रे नियम अटी यांचा विचार नीट करा.

कर्क – प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे. साहित्यिक व पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींना चांगला दिवस आहे. नातेवाईक यांच्याशी काही गैरसमज निर्माण झाले असल्यास तो दूर करण्याचा प्रयत्न करा.

सिंह – कुटुंबामध्ये धार्मिक कार्य असेल. त्याच्यामध्ये आपण पण व्यस्त रहाल. घरामधील पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात आनंद वाटेल. कामाचे नियोजन केल्यामुळे कामे सुरळीत व्यवस्थित होतील.

कन्या – नोकरी व्यवसायातून सावध राहावे लागणार आहे. क्रिया-प्रतिक्रिया होण्याची शक्यता आहे, मन मात्र शांत ठेवा. निर्णय बरोबर आहे हे आपणास ठाऊक आहे, त्यामुळे जास्त विचार करू नका.

तुळ – खाजगी नोकरी करणाऱ्यांच्या कामामध्ये कामाची प्रशंसा होणार आहे. त्यामुळे कामाला उत्साह येणार आहे. यामुळे काही जास्तीची कामे पण करावे लागण्याची शक्यता आहे. प्रगतीने आनंदून जाल.

वृश्चिक – कार्यक्षेत्र विस्तारण्याची संधी मिळणार आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. कामामध्ये काही अडचणी असल्यास त्या सहजतेने सोडवाल. घरातील वरिष्ठ व्यक्तींची वाद घालू नका.

धनु – एखाद्या महत्त्वाच्या कामांमध्ये बाजी मारून जाल. वास्तुविषयी काही कटकटी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. सामोपचाराने प्रश्न सोडवा. वैवाहिक जीवनात वादळ नको.

मकर – दिवस जास्त चांगला जाणार आहे. उत्साहाचे वातावरणात अतिशय चांगले राहील. काही धार्मिक कृत्य कराल, त्यामुळे मानसिक शांतता लाभेल. सामाजिक क्षेत्रात काम करणे आपणास आवडेल.

कुंभ – आज जास्त धावपळ करू नका. व्यावसायिकांना दिलासा देणारा दिवस आहे. घरात शांत रहा. अपघातापासून सुरक्षित रहा. वास्तुविषयक व्यवहार होऊ शकतात. गुंतवणुकीमधून लाभ मिळतील.

मीन – नोकरदारांना अतिशय चांगला दिवस आहे. आपल्या कामांमध्ये प्रगती होऊन आर्थिक लाभही मिळणार आहेत. तरुणांना शिक्षण, नोकरी आणि विवाह या घटनेतून मोठे चांगले लाभ होऊ शकतात.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 880
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

By Annant Ppangarkar18/09/20260

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता…

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.