अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी
प्रशासकीय वर्तुळात उंडे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात आहे. त्यांच्या अनुभवाचा संगमनेरच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

संगमनेर, प्रतिनिधी 
प्रशासकीय वर्तुळात उंडे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात आहे. त्यांच्या अनुभवाचा संगमनेर-अकोलेच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा आहे. असे असले तरी, संगमनेरमधील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या जागा अजूनही रिक्त असून, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाने या जागांवर नियुक्त्या केलेल्या नाहीत. या रिक्त पदांवरही लवकरच अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

