Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बदल्यांचा सिलसिला सुरूच! सरकारने केल्या १८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक
प्रशासन

बदल्यांचा सिलसिला सुरूच! सरकारने केल्या १८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक

संगमनेर येथून बदली झाल्यानंतर सध्या ते दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (गट क्रं. ५) येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/07/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई:

राज्य सरकारच्या गृह विभागाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच असून मंगळवारी भारतीय पोलीस आणि राज्य पोलीस दलातील १८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेत पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केलेल्या सोमनाथ वाघचौरे यांची श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या तीन उपविभागांमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते. उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. 

संगमनेर येथून बदली झाल्यानंतर सध्या ते दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (गट क्रं. ५) येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. लवकरच ते श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतील. त्यांच्या नियुक्तीमुळे श्रीरामपूर विभागातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुधारित पदस्थापनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

* विजय कबाडे: पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), नागपूर शहर, यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

* योगेश चव्हाण: यापूर्वी नाशिक शहराचे पोलीस उप आयुक्त असलेले, आता राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे पोलीस उप आयुक्त असतील.

* अशोक थोरात: मुख्यमंत्री सुरक्षा, विशेष सुरक्षा विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथील पोलीस अधीक्षक असलेले, आता अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ असतील.

* अमोल झेंडे: जे पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते, त्यांची पुणे महानगर विकास प्राधिकरण, पुणे येथे दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

* दीपक देवराज: सहायक पोलीस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.

* सागर नेताजी पाटील: यापूर्वी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, अमरावती शहर असलेले, आता सहायक पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई असतील.

* स्मिता पाटील: पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १२, बृहन्मुंबई, यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

* जयंत बजबळे: पोलीस उप आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार, आता नागरी हक्क संरक्षण, ठाणे येथे पोलीस अधीक्षक असतील.

* सुनिल लांजेवार: जे पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते, त्यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर शहर येथे पोलीस उप आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

* जयश्री गायकवाड: अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, आता गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस अधीक्षक असतील.

* रत्नाकर नवले: अपर पोलीस अधीक्षक, नागरी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई, आता गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती शहर येथे पोलीस उप आयुक्त असतील.

* प्रशांत बच्छाव: पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर, यांची नागरी हक्क संरक्षण, नाशिक येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

* नम्रता पाटील: समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. २, पुणे, आता राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे येथे पोलीस उप आयुक्त असतील.

भा.पो.से./रा.पो.से. अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, काही राज्य पोलीस सेवेतील (रा.पो.से.) अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत:

* अमोल गायकवाड: समादेशक, आयआरबी २, रा. रा. पोलीस बल गट क्र. १५, बिरसी कॅम्प, गोंदिया, यांची अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे.

* पियुष जगताप: यापूर्वी अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ असलेले, आता समादेशक, रा. रा. पोलीस बल, गट क्र. १७, चंद्रपूर असतील.

* बजरंग बनसोडे: जे पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते, त्यांची दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर शहर येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

* ज्योती क्षीरसागर: पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक, आता नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक असतील.

* सोमनाथ वाघचौरे: समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. ५, दौंड, पुणे, यांची अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर येथे बदली करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,340
पोलीस अधिकारी बदल्या सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.