Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय विसर्जन मिरवणुकीच्या या मार्गावर पूर्णतः डीजे बंदी, उल्लंघन झाल्यास वाहनासह डीजे जप्त करणार
प्रशासन

संगमनेर पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय विसर्जन मिरवणुकीच्या या मार्गावर पूर्णतः डीजे बंदी, उल्लंघन झाल्यास वाहनासह डीजे जप्त करणार

शांततापूर्ण आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/09/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

संगमनेरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावरील गवंडीपुरा मशीद ते नगरपालिका चौकापर्यंत डीजे वाजविण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या अधिपत्याखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीचे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला गणेश मंडळाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये लेझरवर बंदी घातल्यानंतर डीजेचा मुद्दा उपस्थित झाला होता. मिरवणुकीमध्ये डीजेच्या अतिवापरामुळे ध्वनी प्रदूषण होते, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

त्यानंतर गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी अनेक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डीजेचा दणदणदणाट झाल्याने मिरवणूक मार्गावर असलेल्या मेनरोडवरील व्यापारी व रहिवासी नागरिकांनी मेनरोडने डीजे नेण्यास व वाजवण्यास हरकत घेत या संबंधीचे निवेदन प्रांताधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.

या निवेदनाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने गवंडीपुरा मशीद ते नगरपालिका चौकापर्यंत डीजे वाजविण्यावर पूर्णतः बंदी घातली आहे. विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणत्याही गणेश मंडळाने या मार्गावर डीजे वाजवत आदेशाचे उल्लंघन केल्यास डीजेसह संबंधित वाहन जप्त करण्यात येणार आहे. शांततापूर्ण आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,287
गणेश विसर्जन मिरवणूक डीजे बंदी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

डीजे व गुलालाला फाटा, सोमेश्वर मंडळाकडून महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा संस्कृतीचा आदर्श! मंडळाची गौरवशाली परंपरा; बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आरती व पूजन, राज्यात भरपूर पाऊस पडू दे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना

25/09/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.